अभिनेत्री वीणा मलिक सध्या चर्चेत आहे ती पती असद बशीर खान खट्टक याच्याशी घेतलेल्या घटस्फोटामुळे. या घटस्फोटासाठी वीणा हिच जबाबदार असल्याचे सांगितले गेले. पण आता या घटस्फोटामागचे खरे कारण समोर आले आहे. ...
होय, महाराष्ट्रात वाघांची संख्या वाढलीय. याचा मेगास्टार अमिताभ बच्चन यांना प्रचंड आनंद झालाय. मग काय? ‘बधाई हो बधाई...टायगर हुआ है...’असे म्हणत ते वनअधिकाºयांना मिठाई वाटत सुटले आहेत. ...