Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

​see pics : तैमूरला घेऊन मुंबईच्या रस्त्यांवर फिरायला निघाली मॉम करिना कपूर! - Marathi News | See pics: Momin kareena Kapoor walks in the streets of Mumbai by taking Timur! | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :​see pics : तैमूरला घेऊन मुंबईच्या रस्त्यांवर फिरायला निघाली मॉम करिना कपूर!

तैमूरच्या जन्मानंतर घरात बसून न राहता करिना कपूर लगेच कामाला लागली. अनेक अवार्ड फंक्शन, अनेक पार्ट्या, डिनर डेट अशा ... ...

Box Office..Big Clash : श्रीदेवी आणि श्रद्धा कपूरमध्ये टक्कर! - Marathi News | Box Office..Big Clash: Shridevi and Shraddha Kapoor clash! | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Box Office..Big Clash : श्रीदेवी आणि श्रद्धा कपूरमध्ये टक्कर!

येत्या १४ जुलै रोजी बॉक्स आॅफिसवर दोन बड्या बॅनरच्या सिनेमांचा घमासान बघावयास मिळणार आहे. होय, आम्ही अभिनेत्री श्रीदेवी आणि ... ...

शाहिद कपूरने केला पत्नी मीरा राजपूतचा बचाव; वाचा, नेमकं काय आहे प्रकरण? - Marathi News | Shahid Kapoor defends wife of Meera Rajput; Read, what is the episode? | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :शाहिद कपूरने केला पत्नी मीरा राजपूतचा बचाव; वाचा, नेमकं काय आहे प्रकरण?

जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या भाषणामुळे वादाच्या भोवºयात सापडलेली मीरा राजपूत हिचा बचाव करण्यासाठी खुद्द पती शाहिद कपूर यानेच ... ...

Bahubali 2 : फक्त १० तासांतच ट्रेलरने तोडले अनेक रेकॉर्ड; पिक्चर अभी बाकी है! - Marathi News | Bahubali 2: Many records broken by the trailer within just 10 hours; The picture is still there! | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Bahubali 2 : फक्त १० तासांतच ट्रेलरने तोडले अनेक रेकॉर्ड; पिक्चर अभी बाकी है!

​अभिनेता प्रभास आणि राणा दग्गुबती स्टारर ‘बाहुबली’चा सीक्वल ‘बाहुबली २’चा ट्रेलर अखेर रिलिज झाला अन् या ट्रेलरने असा काही धमाका केला की, इंडस्ट्रीमधील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ...

आलिया भट्टला पुन्हा करावा लागला Oops Moment चा सामना! - Marathi News | Alia Bhatt had to repeat the oops moment! | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :आलिया भट्टला पुन्हा करावा लागला Oops Moment चा सामना!

बॉलिवूडची दिवा अ‍ॅक्ट्रेस आलिया भट्टला पुन्हा एकदा उप्स मोमेंटचा सामना करावा लागला. ‘झी सिने अवॉर्ड्स २०१७’च्या सोहळ्यात परफॉर्मन्स करताना ... ...

Shocking : ‘बाहुबली २’चा ट्रेलर रिलिज होण्याअगोदरच झाला होता लिक! - Marathi News | Shocking: 'Bahubali 2' trailer had been released before it was released! | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Shocking : ‘बाहुबली २’चा ट्रेलर रिलिज होण्याअगोदरच झाला होता लिक!

एस. एस. राजामौली यांनी दिग्दर्शित केलेला बहुचर्चित ‘बाहुबली : द कन्क्ल्यूजन’चा ट्रेलर गुरुवारी अधिकृतरीत्या रिलिज करण्यात आला आहे; मात्र ट्रेलर रिलिज करण्याच्या काही तास अगोदरच आॅनलाइन लिक झाल्याची धक्कादायक माहिती आता पुढे आल्याने एकच खळबळ उडाली आहे ...

आलिया भट्ट जाणार 6 महिन्यांच्या सुट्टीवर - Marathi News | Alia Bhatt on a 6-month holiday | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :आलिया भट्ट जाणार 6 महिन्यांच्या सुट्टीवर

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आलिया 6 महिने अभिनयापासून दूर राहणे पसंत करणार आहे. अयान मुखर्जीच्या ड्रैगन चित्रपटाचे शूटिंग सप्टेंबरमध्ये सुरु ... ...

शाहरूख खानच्या कारने दिली फोटोग्राफरला धडक; पुढे काहीसे असे घडले! - Marathi News | Shahrukh Khan's car hits the photographer; Someday it happened! | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :शाहरूख खानच्या कारने दिली फोटोग्राफरला धडक; पुढे काहीसे असे घडले!

गेल्या बुधवारी अभिनेत्री आलिया भट्ट हिच्या बर्थ डे पार्टीसाठी सेलिब्रिटींची एकच गर्दी झाली होती. पार्टीत किंग खान शाहरूखनेही हजेरी ... ...

रेड कार्पेटवर दिसला स्वरा. वाणी आणि जॅकलिनचा जलवा - Marathi News | The vowel seen on the red carpet Speech and Jacqueline Watershed | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :रेड कार्पेटवर दिसला स्वरा. वाणी आणि जॅकलिनचा जलवा

फेमिना ब्यूटी अॅवॉर्ड्स 2017 नुकतेच पार पडले. या अॅवॉर्ड सोहळ्याच्या ठिकाणी बी टाऊनमधल्या अनेक अभिनेत्रींनी रेड कार्पेटवर आपला जलवा दाखवला. अभिनेत्रींच्या उपस्थितींनी अॅवॉर्ड सोहळ्याला चार चाँद लागले होते. ...