64व्या राष्ट्रीय पुरस्कार 2017 ची घोषणा झाली असून 'रूस्तम' सिनेमासाठी खिलाडी अक्षय कुमारला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार मिळाल्यानंतर अक्षयने मानले सगळ्यांचे आभार. ...
अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा लवकरच ‘अय्यारी’या चित्रपटात दिसणार आहे. सिद्धार्थने आपल्या सोशल अकाऊंटवर या चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर केले आणि पहिल्याच नजरेत या पोस्टरने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. ...
मला आॅटोट्यून नको होती. मला अभिमान वाटतो की, मी गाणे शिकलेय आणि त्यामुळे मी माझ्या ओरिजनल आवाजात गायलेयं, असे परिणीती म्हणाली. आता परिणीती अचानकपणे आॅटोट्यूनबद्दल का बोलली, हे मात्र कळायला मार्ग नाही. ...