Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

त्या व्हिडिओबाबत पहिल्यांदाच अभिषेक बच्चनचा खुलासा - Marathi News | Abhishek Bachchan's first disclosure about that video | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :त्या व्हिडिओबाबत पहिल्यांदाच अभिषेक बच्चनचा खुलासा

आपल्या कुटुंबाविषयी, खासगी आयुष्याविषयी होणाऱ्या सर्व चर्चा पाहून अभिषेकने ट्विट करून काही गोष्टींचा खुलासा केला आहे. ...

दीपिका पादुकोणनंतर आता शाहिद कपूरही दिसणार मॅडम तुसादमध्ये, शेअर केला फोटो - Marathi News | After Deepika Padukone, Shahid Kapoor will also be seen in Madame Tussauds | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :दीपिका पादुकोणनंतर आता शाहिद कपूरही दिसणार मॅडम तुसादमध्ये, शेअर केला फोटो

बॉलिवूड सेलिब्रेटींचे स्टॅच्यू सध्या एका-मागोमाग एक मॅडम तुसाद म्युझियम लावण्यात येते आहेत. नुकताच दीपिका पादुकोणचा स्टॅच्यू लागणार आहे त्यानंतर आणि शाहिद कपूर  मॅडम तुसाद म्युझियम जाणार आहे ...

संजूचा खरा बायोपिक करणार रामगोपाल वर्मा, 'या' चार महिलांना देणार न्याय - Marathi News | Ram Gopal Varma will make Sanjay Dutt's true biopic | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :संजूचा खरा बायोपिक करणार रामगोपाल वर्मा, 'या' चार महिलांना देणार न्याय

राम गोपाल वर्मा यांनी दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्यावर सत्य लपवण्याचे आरोपही लावले आहेत. आता रामगोपाल वर्मा संजय दत्तच्या जीवनावर सिनेमा काढून सत्य समोर आणणार असल्याची चर्चा होत आहे.  ...

असा असेल सलमानचा ‘भारत’मधला पहिला लूक - Marathi News | The first look of Salman's 'India' will be such | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :असा असेल सलमानचा ‘भारत’मधला पहिला लूक

सलमानचा स्टाईलिस्ट अॅश्ले रिबेलो याने सलमानचा ‘भारत’मधला फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. ...

इरफान खानच्या ‘या’ हिरोईनचे फोटो पाहून खवळले पाकिस्तानी! काढली लाज!! - Marathi News | saba qamar trolled after private photos leaked | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :इरफान खानच्या ‘या’ हिरोईनचे फोटो पाहून खवळले पाकिस्तानी! काढली लाज!!

पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमर सध्या चर्चेत आहे. याचे कारण म्हणजे, तिचे आॅनलाईन लीक झालेले फोटो. हे फोटो पाहिल्यानंतर तुम्हाला पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान हे हटकून आठवणार.  ...

Birthday Special : ‘या’ व्यक्तिच्या परवानगीनंतरच मनोज कुमार यांनी साईन केला होता पहिला चित्रपट! - Marathi News | manoj kumar birthday special unknown facts and acting career | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Birthday Special : ‘या’ व्यक्तिच्या परवानगीनंतरच मनोज कुमार यांनी साईन केला होता पहिला चित्रपट!

 भारत कुमार या नावाने ओळखले जाणारे दिग्गज अभिनेते मनोज कुमार यांना वेगळ्या परिचयाची गरज नाहीचं. आज (२४ जुलै) मनोज कुमार यांचा वाढदिवस.  ...

हुमा कुरेशी अन् साकीब सलीमचा वाढला भाव, हातचा गमावला मोठा ब्रँड! - Marathi News | Huma Qureshi-Saqib Saleem’s high price gets them dropped from a brand? | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :हुमा कुरेशी अन् साकीब सलीमचा वाढला भाव, हातचा गमावला मोठा ब्रँड!

बॉलिवूडमध्ये भाऊ-बहिण किंवा बहिणी-बहिणींच्या अनेक जोड्या लोकप्रीय आहेत आणि अनेक मोठ-मोठे ब्रँण्ड आता या भावंडांची लोकप्रीयता कॅश करू पाहताहेत.  ...

असा असेल सलमान खानचा ‘भारत’, जाणून घ्या, कोण साकारणार कुठली भूमिका! - Marathi News | some interesting information about salman khan and priyanka chopra film bharat | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :असा असेल सलमान खानचा ‘भारत’, जाणून घ्या, कोण साकारणार कुठली भूमिका!

सलमान खानचा ‘भारत’ हा आगामी चित्रपट सध्या प्रचंड चर्चेत आहे. ‘रेस3’ सुरू करण्यापूर्वीपासून सलमान या चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सूक होता आणि आता या चित्रपटाचे शूटींग सुरु झालेय. याच चित्रपटात नवी माहिती समोर आली आहे. ...

तनुश्री दत्ता मुंबईत परतली, पण बॉलिवूडमध्ये परतणार का? - Marathi News |  Tanushree Datta returns to Mumbai, but will she return to Bollywood? | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :तनुश्री दत्ता मुंबईत परतली, पण बॉलिवूडमध्ये परतणार का?

‘मिस इंडिया’ राहिलेली अभिनेत्री तनुश्री दत्ता आजकाल कुठेही नाही. पण काही तासांपूर्वी ती मुंबई एअरपोर्टवर दिसली अन् सगळे कॅमेरे तिच्याकडे वळले.  ...