Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

तनुश्री दत्ता मुंबईत परतली, पण बॉलिवूडमध्ये परतणार का? - Marathi News |  Tanushree Datta returns to Mumbai, but will she return to Bollywood? | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :तनुश्री दत्ता मुंबईत परतली, पण बॉलिवूडमध्ये परतणार का?

‘मिस इंडिया’ राहिलेली अभिनेत्री तनुश्री दत्ता आजकाल कुठेही नाही. पण काही तासांपूर्वी ती मुंबई एअरपोर्टवर दिसली अन् सगळे कॅमेरे तिच्याकडे वळले.  ...

श्वेता बच्चनचा अ‍ॅक्टिंग डेब्यू फ्लॉप! ‘ती’ जाहिरात घेतली मागे!! - Marathi News | shweta bachchan nanda acting debut ad with amitabh bachchan pulled down | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :श्वेता बच्चनचा अ‍ॅक्टिंग डेब्यू फ्लॉप! ‘ती’ जाहिरात घेतली मागे!!

महानायक अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन हिचा अ‍ॅक्टिंग डेब्यू तर झाला. त्याचे कौतुकही झाले. पण पुढे असे काही होईल, याची कुणीही कल्पना केली नव्हती. ...

सनी लियोनचा बायोपिक वेब सीरिज झाला लीक - Marathi News |  Sunny Leone's biopic web series leaked | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सनी लियोनचा बायोपिक वेब सीरिज झाला लीक

पॉर्नस्टार ते बहुचर्चित बॉलिवूड अभिनेत्री असा सनीचा प्रवास तिच्या बायोपिक वेब सीरिजमध्ये दाखवण्यात आला आहे. ...

आजारी असतानाही इरफान करतोय काम, लंडनमध्ये पाहिला 'कारवां' - Marathi News | Irrfan's work while being ill, 'caravan' seen in London | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :आजारी असतानाही इरफान करतोय काम, लंडनमध्ये पाहिला 'कारवां'

'कारवां' पाहिल्यानंतर इरफान खूप खूश झाला होता. यावेळी त्याच्यासोबत त्याची पत्नी व जवळचे मित्र उपस्थित होते. ...

Video: प्रियंकानंतर भररस्त्यात डान्स करताना दिसली ही अभिनेत्री,तर यूजर्स ने दिल्या अशा कमेंटस - Marathi News | After Priynka Chopra Nia Sharma's Dance in middle of road goes viral; Watch Here | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Video: प्रियंकानंतर भररस्त्यात डान्स करताना दिसली ही अभिनेत्री,तर यूजर्स ने दिल्या अशा कमेंटस

हा व्हिडिओ मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये अडकल्यानंतरचा आहे.जेव्हा खुप वेळ कार ट्रॅफिकमधून पुढे जात नव्हती. तेव्हा ती टाइमपास करण्यासाठी कारमध्येच तिने डान्स करण्यास सुरूवात केली.त्यानंतर ती कारच्या बाहेर जाऊन डान्स करत असल्याचे पाहायला मिळत आहे. ...

सलमान ते अक्षयपर्यंत, जाणून घ्या या स्टार्सच्या पहिल्या सिनेमांची कमाई! - Marathi News | From Salman to Akshay, know the earnings of the first films of these stars! | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सलमान ते अक्षयपर्यंत, जाणून घ्या या स्टार्सच्या पहिल्या सिनेमांची कमाई!

आता जे सुपरस्टार १०० कोटींपेक्षा जास्त कमाई करतात त्यांच्या पहिल्या सिनेमाने किती कमाई केली होती हे तुम्हाला माहीत आहे? नाही ना? ...

या दिवशी होणार 'जीनियस' चित्रपटाचा ट्रेलर लाँच - Marathi News | Genius movie trailer releases on this day. | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :या दिवशी होणार 'जीनियस' चित्रपटाचा ट्रेलर लाँच

'गदर' चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा हे मुलगा उत्कर्षला 'जीनियस' चित्रपटातून लाँच करणार आहेत. ...

दीपिका पादुकोण दिसणार मॅडम तुसाद म्युझियम मध्ये - Marathi News | Deepika Padukone to appear in the Madame Tussauds Museum | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :दीपिका पादुकोण दिसणार मॅडम तुसाद म्युझियम मध्ये

दीपिका आज बॉलिवूड चित्रपटातील सगळ्यात प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. दीपिकाचा स्टॅच्यू आता मॅडम तुसाद म्युझियम मध्ये दिसणार असून सध्या दीपिका यासाठी लंडनमध्ये आहे. ...

गुरमीत चौधरीने 'पलटन' चित्रपटासाठी या व्यक्तीकडून गिरविले धडे - Marathi News |  Gurmeet Chaudhary has learned lessons from this person for the film 'Paltan' | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :गुरमीत चौधरीने 'पलटन' चित्रपटासाठी या व्यक्तीकडून गिरविले धडे

अभिनेता गुरमीत चौधरीने जे.पी. दत्ता यांच्या 'पलटन' चित्रपटात एका आर्मी अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. ...