मिस्टर इंडिया, नो एंट्री, जुदाई, रूप की राणी चोरों का राजा यासारखे अनेक सुपरहिट चित्रपट देणारे बोनी कपूर यांचा आज (११ नोव्हेंबर) वाढदिवस. पत्नी श्रीदेवी यांच्या मृत्यूनंतर बोनी कपूर यांचा हा पहिला वाढदिवस आहे. ...
अभिनेता शाहरूख खान व अभिनेत्री काजोल आणि राणी मुखर्जी यांचा सुपरहिट चित्रपट 'कुछ कुछ होता है'चा सीक्वल बनवण्यास निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने नकार दिला आहे. ...
शाहरुख खानला दिल आशना है या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये झळकण्याची संधी मिळाली. १९९२ ला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटासाठी शाहरुख खानला केवळ काही हजार रुपये मानधन मिळाले होते. ...
नवाजुद्दीन सिद्दीकीवर देखील लैंगिक शोषणाचा आरोप करण्यात आला आहे. हा आरोप माजी मिस इंडिया अर्थ व अभिनेत्री निहारिका सिंगने सोशल मीडियाच्या माध्यमातून केला आहे. ...
दीपिका आणि रणवीर दोघे एअरपोर्टला एकत्र न जाता वेगवेगळे गेले. पण विशेष म्हणजे दोघांनीही यावेळी पांढरे कपडे परिधान केले होते. या दोघांच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून ते दोघे किती खूश आहेत याचा अंदाज येत होता. ...
नवाजुद्दीन आगामी चित्रपट मोतीचूर चकनाचूरचे चित्रीकरण भोपाळमध्ये करतो आहे. या सिनेमात नवाजुद्दीनसोबत अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ...