Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

दिवाळीत संजय दत्तने पत्रकारांना दिली शिव्यांची ‘भेट’!! - Marathi News | sanjay dutt got angry on media out side his house on diwali night | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :दिवाळीत संजय दत्तने पत्रकारांना दिली शिव्यांची ‘भेट’!!

बॉलिवूडमध्ये धूमधडाक्यात दिवाळी साजरी झाली. बॉलिवूड सेलिब्रिटींच्या या दिवाळी पार्टीचे अनेक फोटो व व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत. यापैकीचं एक व्हिडिओ आहे तो संजय दत्तचा. ...

समीक्षकांनी ठेंगा दाखवूनही ठग्स ऑफ हिंदोस्तानने रचला हा विक्रम - Marathi News | Thugs Of Hindostan box office collection Day 1: aamir khan and amitabh bachchan film has bumper opening | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :समीक्षकांनी ठेंगा दाखवूनही ठग्स ऑफ हिंदोस्तानने रचला हा विक्रम

ठग्स ऑफ हिंदुस्तान या चित्रपटाला समीक्षकांनी चांगलेच धारेवर धरले होते. तसेच सोशल मीडियावर देखील या चित्रपटाची चांगलीच खिल्ली उडवली गेली होती. पण तरीही या चित्रपटाने पहिल्या दिवसाचे बॉक्स ऑफिसचे आजवरचे सगळे रेकॉर्ड मोडले आहेत.  ...

‘रोमान्स’ फसला, आता ‘अ‍ॅक्शन’ करताना दिसणार सलमानचा जावई आयुष शर्मा!! - Marathi News | loveyatri actor aayush sharma all set to sign an action packed film with salman khan films | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :‘रोमान्स’ फसला, आता ‘अ‍ॅक्शन’ करताना दिसणार सलमानचा जावई आयुष शर्मा!!

आयुषचा डेब्यू फसला. बॉक्सआॅफिसवर हा चित्रपट फार कमाल दाखवू शकला नाही. अर्थात यामुळे आयुष जराही निराश झालेला नाही. याऊलट ‘लवयात्री’नंतर जबरदस्त कमबॅकची तयारी त्याने चालवली आहे. ...

‘सरकार’ चित्रपटामुळे तामिळनाडू तापले! जाणून घ्या काय आहे वाद!! - Marathi News | sarkar movie row director murugadoss goes for anticipatory bail | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :‘सरकार’ चित्रपटामुळे तामिळनाडू तापले! जाणून घ्या काय आहे वाद!!

ए. आर. मुरुगदास दिग्दर्शित ‘सरकार’ या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटामुळे तामिळनाडूमधील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. ...

हे माझे शोषणचं...! खासगी फोटो लीक झाल्यानंतर पहिल्यांदा बोलली अक्षरा हासन!! - Marathi News | akshara haasan private photos leaked online case actress first time speaks | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :हे माझे शोषणचं...! खासगी फोटो लीक झाल्यानंतर पहिल्यांदा बोलली अक्षरा हासन!!

गेल्या काही दिवसांपासून कमल हासन यांची मुलगी अक्षरा हसन चर्चेत आहे. या चर्चेचे कारण म्हणजे, अक्षराचे लीक झालेले खासगी फोटो. होय, काही दिवसांपूर्वी अक्षराचे अतिशय खासगी फोटो लीक झाले होते. ...

इंटरनॅशनल मॅगझिनच्या कव्हरपेजवर दिसणार प्रियांका चोप्रा-निक जोनासच्या लग्नाचे फोटो! - Marathi News | international magazine will share all the exclusive pictures from priyanka chopra and nick jonas wedding | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :इंटरनॅशनल मॅगझिनच्या कव्हरपेजवर दिसणार प्रियांका चोप्रा-निक जोनासच्या लग्नाचे फोटो!

पीसी व निकच्या लग्नाचा पहिला फोटो पाहण्यास चाहते किती उत्सूक असतील, याचा अंदाज आपण लावू शकतो. पण या चाहत्यांना निराश करणारी एक बातमी आहे. ...

आमिर खानला या कारणामुळे आवडते दिवाळी - Marathi News | The Best Part About Diwali Is Gambling said Aamir Khan | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :आमिर खानला या कारणामुळे आवडते दिवाळी

दिवाळीत किरणचा वाढदिवस आल्याने त्याच्यासाठी ही दिवाळी खूपच स्पेशल असल्याचे त्याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले. ...

'शकीला' बायोपिकचे चित्रीकरण केरळमध्ये नाही तर कर्नाटकात पार पडणार - Marathi News |   'Shakeela' biopic will not be shoot in Kerala but in Karnataka | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'शकीला' बायोपिकचे चित्रीकरण केरळमध्ये नाही तर कर्नाटकात पार पडणार

अभिनेत्री रिचा चड्ढा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अडल्ट स्टार 'शकीला'च्या बायोपिकमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ...

सुश्मिता सेनने बॉयफ्रेंड रोहमन शॉलसोबत अशी साजरी केली दिवाळी - Marathi News | Sushmita Sen cuddles with boyfriend Rohman Shawl as she celebrates festivities with daughters Renée, Alisah | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सुश्मिता सेनने बॉयफ्रेंड रोहमन शॉलसोबत अशी साजरी केली दिवाळी

सुश्मिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या कुटुंबियांसोबतचा दिवाळी सेलिब्रेशनचा फोटो पोस्ट केला आहे आणि या फोटोत तिच्या मुलींसोबत रोहमन देखील दिसत आहे. सुश्मिताने तिच्या मैत्रिणीच्या घरी जाऊन दिवाळी साजरी केली आहे. ...