धुम या चित्रपटामुळे जॉन नावारूपाला आला. या चित्रपटातील त्याच्या बाईक्सची चांगलीच चर्चा झाली होती. पण तुम्हाला माहीत आहे का, खऱ्या आयुष्यात देखील जॉनला बाईक प्रचंड आवडतात. ...
बँकॉक येथे रंगलेल्या ६७ व्या ‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धेत फिलिपीन्सची काट्रियोना ग्रे हिने यंदाचा ‘मिस युनिव्हर्स’चा ताज पटकावला. या स्पर्धेत सहभागी झालेली भारताची नेहल चुडासमा हिला टॉप -20 मध्येही आपले स्थान राखता आले नाही. ...
होय, आम्ही बोलतोय ते ‘बाहुबली’ स्टार्स प्रभास, राणा दग्गुबती आणि दिग्दर्शक एस. एस. राजमौली. ‘बाहुबली’च्या अभूतपूर्व यशात सर्वात मोठा वाटा असलेले हे स्टार्स ‘कॉफी विद करण’च्या सेटवर पोहोचले आणि मग काय, धम्माल झाली. ...
नुकत्याच मुंबईत रंगलेल्या स्टार स्क्रिन अवार्ड्समध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींचा जलवा दिसला. रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण हे नवदाम्पत्य या पुरस्कार सोहळ्यात आवर्जून उपस्थित होते. तसेच आलिया भट, कॅटरिना कैफ, श्रद्धा कपूर, विकी कौशल, राजकुमार राव, रेख ...
सध्या परी अक्षय कुमारसोबत राजस्थानमध्ये केसरी सिनेमाचे शूटिंग करतेय. केसरीमध्ये अक्षय कुमार हवालदार ईश्वर सिंगची भूमिका साकारत आहे. सारगढी युद्धाची कहाणी शीख इतिहासात मोठ्या गर्वाने सांगितली जाते. ...
‘स्त्री’च्या अपार यशानंतर या चित्रपटाचा निर्माता दिनेश विजनने आणखी एक हॉरर कॉमेडी बनवण्याचा निर्णय घेतला आहे. होय, ट्रेड एक्स्पर्ट तरण आदर्श यांनी ट्वीटरवर याची माहिती दिली आहे. ...
अलका याज्ञिकच्या मुलीचे नाव सायशा असून तिने तिचा प्रियकर अमित देसाईसोबत लग्न केले. अमित आणि सायशा यांचा साखरपुडा गेल्या वर्षी 25 डिसेंबरला झाला होता. ...
मुंबई काल रविवारी रंगलेल्या स्टार स्क्रिन अवार्ड्समध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींचा जलवा दिसला. पण हा सोहळा खऱ्या अर्थाने लक्षवेधी ठरला तो नवदांम्पत्य दीपिका पादुकोण व रणवीर सिंग यांच्यामुळे. ...