नुकताच स्टार स्क्रीन अवॉर्ड्स पार पडले. या अवॉर्डमध्ये सलमान खान, कॅटरिना कैफ, दीपवीर, आलिया भट्ट आणि जॅकलिनसारखे अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती ...
टीव्ही जगतात ‘कोमोलिका’ या नावाने ओळखली जाणारी अभिनेत्री उर्वशी ढोलकिया हिची जुळी मुले क्षितीज व सागर हे दोघेही आईच्या पावलावर पाऊल टाकत बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण करण्यासाठी संघर्ष करत आहेत. ...
शाहरुख खान व काजोल या जोडीची क्रेझ अद्यापही कायम आहे. म्हणूनचं ही जोडी जेव्हाकेव्हा पडद्यावर येते, प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचते. या जोडीला पडद्यावर एकत्र पाहण्यास चाहते कायम उत्सूक असतात.आता या जोडीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ...
कंगना राणौतचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झांसी’ प्रदर्शनासाठी सज्ज आहे. उद्या १८ डिसेंबरला या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होतोय. पण त्याआधी एक मोठी बातमी आहे. होय, या चित्रपटासाठी कंगनाला दिग्दर्शनाचे क्रेडिट मिळणार आहे. ...
जान्हवी कपूरने धडक सिनेमातून बॉलीवूडमध्ये डेब्यू केले आहे. धडकनंतर जान्हवीची वर्णी करण जोहरच्या 'तख्त'मध्ये लागली आहे. जान्हवी धर्मा प्रोडक्शनच्या आणखीन एका सिनेमात दिसणार आहे. ...