सुरूवातीला ‘चीट इंडिया’ असे या चित्रपटाचे नामकरण करण्यात आले होते. पण सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाच्या शीर्षकावर तीव्र आक्षेप नोंदवत, ते बदलण्याचे आदेश दिले. ...
काल १० जानेवारीला साऊथ इंडियन फॅन्स अक्षरश: बेभान झालेत. अर्थात निमित्तही तितकेच खास होते. होय, एकीकडे साऊथ इंडस्ट्रीचा ‘देव’ रजनीकांत यांचा ‘पेट्टा’ रिलीज झाला होता तर दुसरीकडे साऊथ सुपरस्टार अजित कुमारचा ‘विश्वासम’ बॉक्सआॅफिसवर धडकला होता. ...
रणवीर सिंग आणि आलिया भट्टचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘गली बॉय’चा ट्रेलर रिलीज झाला आणि सोशल मीडियावर हिटही झाला. रिलीजनंतर काही तासांतच ‘गली बॉय’चा ट्रेलर ट्रेंड होऊ लागला. सोबतच ट्रेलरवरचे मीम्सही व्हायरल झालेत. ...
प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी गत १ व २ डिसेंबरला जोधपूरच्या उमेद भवन येथे लग्नगाठ बांधली. तेव्हापासून हे कपल कायम चर्चेत आहे. लग्न आणि रिसेप्शननंतर हे कपल ओमानमध्ये हनीमूनसाठी गेले. यानंतर प्रियांका व निकने फॅमिलीसोबत काही वेळ घालवला. तूर्तास ...
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे कपल लवकरचं लग्नबंधनात अडकणार, असे म्हटले जातेय. पण त्याआधी येत्या जूनमध्ये हे कपल साखरपुडा करणार असल्याची ताजी बातमी आहे. ...
सलमान खानने ‘दबंग 3’ नक्की बनणार, असे जाहिर केले आणि चाहत्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली. तेव्हापासून चाहते या चित्रपटाकडे डोळे लावून बसलेत. याच चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ...