Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

ईशान खट्टरची मुंबईच्या रस्त्यांवर सायकल स्वारी - Marathi News | Ishaan Khattar rides on the streets of Mumbai | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :ईशान खट्टरची मुंबईच्या रस्त्यांवर सायकल स्वारी

अभिनेता ईशान खट्टर फिटनेस फ्रिक असून नेहमी तो आपल्या फिटनेसकडे लक्ष देताना दिसतो. सोशल मीडियावर त्याचे जिममधील वर्कआऊटचे फोटो व व्हिडिओ शेअर करून चाहत्यांना तो प्रेरणा देत असतो. ...

शाळेत असताना होता तापसी पन्नूचा बॉयफ्रेंड - Marathi News | While at school, the boyfriend of Tapasya Pannu | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :शाळेत असताना होता तापसी पन्नूचा बॉयफ्रेंड

अभिनेत्री तापसी पन्नूने नुकतेच एका कार्यक्रमात तिच्या पहिल्या प्रेमाच्या आठवणींना उजाळा दिला आहे. ...

मणिरत्नम यांच्या 'ह्या' सिनेमात ऐश्वर्या राय बच्चनची लागली वर्णी - Marathi News | Aishwarya Rai Bachchan was cast in Mani Ratnam's this film | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :मणिरत्नम यांच्या 'ह्या' सिनेमात ऐश्वर्या राय बच्चनची लागली वर्णी

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन लवकरच दाक्षिणात्य सुपरस्टार विक्रमसोबत काम करणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ऐश्वर्या पुन्हा एकदा मणिरत्नम यांच्या सिनेमात दिसणार आहे. ...

मीनाताई ठाकरे यांची भूमिका ही आयुष्यातील सगळ्यात मोठी कमाई, अभिनेत्री अमृता रावची प्रांजळ कबुली - Marathi News | Meenatai Thackray’s Role Is Biggest Achievement, Says Amruta Rao | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :मीनाताई ठाकरे यांची भूमिका ही आयुष्यातील सगळ्यात मोठी कमाई, अभिनेत्री अमृता रावची प्रांजळ कबुली

शांत, सोज्वळ आणि गुणी अभिनेत्री अमृता राव हीने नुकतेच शिवाजी पार्क येथे उभारण्यात आलेल्या माँसाहेब मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यास नमस्कार करून आशीर्वाद घेतला. ...

सोनम कपूरच्या सिनेमाच्या पोस्टर निर्माता राजकुमार हिराणींचे नाव गायब - Marathi News | Raj kumar hirani name as producer is omitted from the new poster of ek ladki ko dekha to aisa laga | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सोनम कपूरच्या सिनेमाच्या पोस्टर निर्माता राजकुमार हिराणींचे नाव गायब

बॉलिवूडच्या या वर्षीच्या मोस्ट अवेडेट सिनेमाच्या लिस्टमध्ये 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा'चे नाव सामील आहे. पहिल्यांदाच अनिल कपूर आणि सोनम कपूर सिल्वर स्क्रिनवर एकत्र दिसणार आहेत ...

दीपिका पादुकोणची डिप्रेशनसोबतची लढाई वाचायला मिळणार पुस्तकात - Marathi News | Deepika Padukone's book with the Depression will be read in the book | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :दीपिका पादुकोणची डिप्रेशनसोबतची लढाई वाचायला मिळणार पुस्तकात

एकेकाळी दीपिका डिप्रेशनमध्ये होती. त्यावेळी तिने या समस्येला सामारे जात त्यावर मात केली. आज ती प्रोफेशनल व पर्सनल लाइफ एन्जॉय करत आहे. ...

'साहो'च्या चित्रीकरणासाठी हैदराबादमध्ये पोहचली श्रद्धा कपूर, मात्र यावेळी तिच्यासोबत दिसला नवा व्यक्ती - Marathi News | Shraddha Kapoor arrived in Hyderabad for shooting Saho, but a new person appeared with her at this time | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'साहो'च्या चित्रीकरणासाठी हैदराबादमध्ये पोहचली श्रद्धा कपूर, मात्र यावेळी तिच्यासोबत दिसला नवा व्यक्ती

श्रद्धा कपूर आपल्या आगामी बिग बजेट चित्रपट 'साहो'मधील अॅक्शन सीक्वन्सच्या चित्रीकरणासाठी हैदराबादला रवाना झाली आहे. या चित्रपटात ती प्रभाससोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ...

हार्दिक पांड्याआधी कॉफी विथ करणमध्ये झालेली ‘गंदी बात’, रणवीरचं अनुष्का, करीनाबाबत वादग्रस्त विधान - Marathi News | Before pandya there has been wrong statement in koffee with karan show, ranveer’s remark irks controversy | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :हार्दिक पांड्याआधी कॉफी विथ करणमध्ये झालेली ‘गंदी बात’, रणवीरचं अनुष्का, करीनाबाबत वादग्रस्त विधान

रणवीर हे सांगत असताना अनुष्का त्याच्याकडे तो कसं काय म्हणतोय या नजरेने पाहतो आहे. यावेळी रणवीरचे हे विधान ऐकून करणने त्याला हटकलं. ...

अमिताभ बच्चन यांनी गावाकडील आठवणींना दिला उजाळा - Marathi News | Amitabh Bachchan gave memories to the villages | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अमिताभ बच्चन यांनी गावाकडील आठवणींना दिला उजाळा

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा 'झुंड' हा हिंदी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...