अनिल कपूरची धाकटी लेक रिया कपूर ही निर्माता करण बुलानी याला दीर्घकाळापासून डेट करतेय, असे मानले जात होते. आता रियाची बहीण सोनम कपूर हिने स्वत: रियाच्या रिलेशनशिपबद्दल खुलासा केला आहे. ...
निर्माती एकता कपूर सरोगसीद्वारे आई झाली आहे. गत २७ जानेवारीला एकता कपूर आई बनली. तिचा मुलगा एकदम स्वस्थ असून लवकरच तो एकताच्या घरी येईल, असे कळतेय. ...
लग्नानंतरही रणवीर सिंग व दीपिका पादुकोण चर्चेत आहेत. होय, गुरुवारी रात्री उशीरा हे नवदांम्पत्य मुंबईच्या एका रेस्टारंटबाहेर दिसले. यावेळी रणवीरने असे काही केले की, पुन्हा एकदा नवरा असावा तर असा, असे अनेकांचे मत पडले. ...
साराने 'केदारनाथ' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि तिचा 'सिम्बा' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटातील साराच्या कामाची प्रशंसा खूप झाली. ...
‘ठाकरे’ या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या बायोपिकद्वारे चित्रपट निर्मिती क्षेत्रात उतरलेले राजकीय नेते संजय राऊत यांनी पुन्हा एका बायोपिकची तयारी सुरु केली आहे. होय, संजय राऊत आता दिवंगत जॉर्ज फर्नांडिस यांच्यावरचा चित्रपट घेऊन येणार आहेत. ...