Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

वरळी फेस्टिव्हलमध्ये शिबानी कश्यपचा सुरेल परफॉर्मन्स - Marathi News | Shibani Kashyap's Performance at Worli Festival | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :वरळी फेस्टिव्हलमध्ये शिबानी कश्यपचा सुरेल परफॉर्मन्स

साऊथ मुंबईचा सर्वात लोकप्रिय आणि आयकॉनिक फेस्टिव्हल ‘वरळी फेस्टिव्हल 5.0’ नुकताच वरळी सी फेस प्रोमेनेड येथे मोठ्या दिमाखात पार पडला.  ...

श्रद्धा कपूर-वरूण धवनचे 'हे' गाजलेलं गाणं पाहायला मिळणार 'एबीसीडी ३'मध्ये - Marathi News | Shraddha Kapoor and Varun Dhawan's 'This' song will be seen in 'ABCD3' | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :श्रद्धा कपूर-वरूण धवनचे 'हे' गाजलेलं गाणं पाहायला मिळणार 'एबीसीडी ३'मध्ये

श्रद्धा कपूर व वरूण धवन पुन्हा एकदा एकत्र काम करताना दिसणार आहेत. ...

बालपणी जान्हवी कपूरच्या पायांवरून खिल्ली उडवायचे बोनी कपूर, हे आहे यामागचे कारण - Marathi News | Boney Kapoor is about to ridicule Jahnvi Kapoor's childhood, the reason behind this is | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :बालपणी जान्हवी कपूरच्या पायांवरून खिल्ली उडवायचे बोनी कपूर, हे आहे यामागचे कारण

नेहा धुपियाचा चॅट शोमध्ये जान्हवी कपूरने बहिण खुशीसोबत सहभाग घेतला होता. यावेळी जान्हवीने बोनी कपूर बालपणी तिच्या पायांवरून खिल्ली उडवायचे याबाबतचा खुलासा केला. ...

कबीर खानच्या '८३' सिनेमात साहिल साकारतोय या क्रिकेटरची भूमिका - Marathi News | kabir khan 83 movie sahil khattar playing saiyad kirmani character | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :कबीर खानच्या '८३' सिनेमात साहिल साकारतोय या क्रिकेटरची भूमिका

'८३'  या सिनेमा भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणारा आहे सिनेमा कबीर खान आपल्या भेटीला घेऊन येतोय.  या सिनेमात रणवीर सिंग कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे. ...

नेहा कक्कडचे हे फोटो पाहून तुम्हीही म्हणाल ‘इसमें तेरा घाटा...’!! - Marathi News | singer neha kakkar raised temperature after sing this song tera ghata see her bold pics | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :नेहा कक्कडचे हे फोटो पाहून तुम्हीही म्हणाल ‘इसमें तेरा घाटा...’!!

‘उरी’ची संजू’, ‘पद्मावत’,‘सिम्बा’वर मात! तिस-या आठवड्यात रेकॉर्डब्रेक कमाई!! - Marathi News | uri the surgical strike thats how vicky kaushals film beats sanju padmaavat and simmba | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :‘उरी’ची संजू’, ‘पद्मावत’,‘सिम्बा’वर मात! तिस-या आठवड्यात रेकॉर्डब्रेक कमाई!!

विकी कौशलच्या ‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटाची बॉक्सआॅफिसवरची घोडदौड अद्यापही सुरु आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटाने एका झटक्यात २०१८ मधील तीन सुपरहिट चित्रपटांना मागे टाकत, एक नवा विक्रम रचला आहे. ...

करण-अर्जुन फिर से आयेंगे...! संजय लीला भन्साळींच्या आगामी सिनेमात झळकणार ही जोडी - Marathi News | Karan-Arjun will come again ...! The duo will be seen in Sanjay Leela Bhansali's upcoming movie | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :करण-अर्जुन फिर से आयेंगे...! संजय लीला भन्साळींच्या आगामी सिनेमात झळकणार ही जोडी

बॉलिवूडचे सुपरस्टार शाहरूख खान व सलमान खान पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहेत. हे दोघे संजय लीला भन्साळींच्या आगामी प्रोजेक्टमध्ये दिसणार असल्याचे बोलले जात आहे. ...

 अजय देवगणच्या चाहत्यांनो, ‘दे दे प्यार दे’साठी करावी लागणार प्रतीक्षा!! - Marathi News | ajay devgns de de pyar de release date postponed on may 17 | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड : अजय देवगणच्या चाहत्यांनो, ‘दे दे प्यार दे’साठी करावी लागणार प्रतीक्षा!!

बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगण याचा आगामी सिनेमा ‘दे दे प्यार दे’बद्दल एक ताजी बातमी आहे. होय,‘दे दे प्यार दे’ची रिलीज डेट लांबणीवर पडली आहे. ...

अक्षय कुमारला लग्नासाठी होकार देण्यापूर्वी ट्विंकल खन्नाने तयार केले होते असे दोन चार्ट! - Marathi News | twinkle khanna actually prepared two charts before agreeing to marry akshay kumar | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अक्षय कुमारला लग्नासाठी होकार देण्यापूर्वी ट्विंकल खन्नाने तयार केले होते असे दोन चार्ट!

होय, अक्षयसोबत लग्न करण्यापूर्वी ट्विंकलने बराच रिसर्च केला होता. ऐकून आश्चर्य वाटेल पण हे खरे आहे ...