Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

अन् निराश होत रणवीर सिंगने घेतला होता अभिनय सोडण्याचा निर्णय!! - Marathi News | When Ranveer Singh was almost ready to give up his acting dream | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अन् निराश होत रणवीर सिंगने घेतला होता अभिनय सोडण्याचा निर्णय!!

तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, याच रणवीरने एकेकाळी निराश होत अभिनय सोडण्याचा निर्णय घेतला होता. अलीकडे एका शोमध्ये रणवीरने याचा खुलासा केला. ...

किकू शारदाच्या जोक्सवर भारी पडला आलिया भट्टचा PJ! - Marathi News | the kapil sharma show alia bhatt kiku sharda jokes film gully boy promotion | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :किकू शारदाच्या जोक्सवर भारी पडला आलिया भट्टचा PJ!

‘गली बॉय’ च्या प्रमोशनसाठी आलिया व रणवीर दोघेही कपिल शर्माच्या ‘द कपिल शर्मा शो’मध्ये पोहचले. मग काय दोघांनीही शोच्या सेटवर धम्माल मस्ती केली. ...

मेहंदी सेरेमनीवेळी भावूक झाली सौंदर्या रजनीकांत, पाहा फोटो!! - Marathi News | Soundarya Rajinikanth’s moments with son & Vishagan Vanangamudi from Mehendi ceremony | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :मेहंदी सेरेमनीवेळी भावूक झाली सौंदर्या रजनीकांत, पाहा फोटो!!

साऊथ मेगास्टार रजनीकांत यांची मुलगी सौंदर्या रजनीकांत उद्या ११ फेब्रुवारीला  उद्योगपती विशगन वनन्गमुंदीसोबत लग्नगाठ बांधणार आहे. या लग्नाचे विधी सुरु झाले आहेत. तूर्तास सौंदर्याच्या मेहंदी सेरेमनीचे फोटो सोशल मीडियावर धूम करताहेत. ...

अखेर या तारखेला प्रदर्शित होणार हृतिक रोशनचा ‘सुपर 30’ !! - Marathi News | Hrithik Roshan’s Super 30 to Finally Release on July 26 | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अखेर या तारखेला प्रदर्शित होणार हृतिक रोशनचा ‘सुपर 30’ !!

आधी या चित्रपटाचा दिग्दर्शक विकास बहल ‘मीटू’च्या आरोपांत अडकला आणि त्याला या चित्रपटातून बाहेर काढण्यात आल्यामुळे ‘सुपर 30’ रखडला. यानंतर कंगना राणौतच्या ‘मणिकर्णिका ’ या चित्रपटामुळे ‘सुपर 30’ रिलीज डेट बदलण्यात आली. ...

कंगना राणौतने पुन्हा डिवचले! म्हणे, आलिया भट्ट ही करण जोहरच्या हातचे कळसूत्री बाहुले!! - Marathi News | alia bhatt on kangana ranauts karan johar puppet remark i would like to react to her personally | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :कंगना राणौतने पुन्हा डिवचले! म्हणे, आलिया भट्ट ही करण जोहरच्या हातचे कळसूत्री बाहुले!!

कंगना राणौत हिचा इंडस्ट्री आणि इंडस्ट्रीतील लोकांवरचा राग कमी व्हायच्याऐवजी वाढताना दिसतोय. आता तर कंगना आलिया भट्ट हिच्यासारख्या नव्या पिढीतील कलाकारांनाही लक्ष्य करताना दिसतेय. ...

Any guesses ? आता येणार माधुरी दीक्षित-आमिर खानच्या ‘या’ सुपरहिट चित्रपटाचा रिमेक!! - Marathi News | director inder kumar wants to remake aamir khan and madhuri dixit super hit film dil | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Any guesses ? आता येणार माधुरी दीक्षित-आमिर खानच्या ‘या’ सुपरहिट चित्रपटाचा रिमेक!!

बॉलिवूड इंडस्ट्रीत एकीकडे स्टारकिड्सच्या डेब्यूचा ‘सिलसिला’ सुरु आहे. दुसरीकडे सुपरहिट चित्रपटांच्या रिमेकचा ट्रेंडही जोरात आहे. आता आणखी एका गाजलेल्या चित्रपटाचा रिमेक प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ...

 काम न मिळाल्याने डिप्रेशनमध्ये गेले होते महेश आनंद! शक्ती कपूर यांनी केला धक्कादायक खुलासा!! - Marathi News | shakti kapoor talk about mahesh anand deat | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड : काम न मिळाल्याने डिप्रेशनमध्ये गेले होते महेश आनंद! शक्ती कपूर यांनी केला धक्कादायक खुलासा!!

९० च्या दशकात मोठ्या पडद्यावर खलनायक साकारणारे अभिनेता महेश आनंद यांचे काल ९ फेब्रुवारीला निधन झाले.  यारी रोड येथील राहत्या घरी त्यांचा मृतदेह आढळून आला.   ...

'फोटोग्राफ'मधील भूमिकेसाठी सान्या घेतेय ही खास ट्रेनिंग - Marathi News | sanya malhotra learning gujarati language for photographer movie | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'फोटोग्राफ'मधील भूमिकेसाठी सान्या घेतेय ही खास ट्रेनिंग

नवाजुद्दीन सिद्दीकी आणि सान्या मल्होत्रा 'फोटोग्राफ' सिनेमा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या सिनेमाच्या माध्यमातून नवाज आणि सान्या पहिल्यांदा एकत्र स्क्रिन शेअर करतायेत.  ...

'पॅडमॅन' चित्रपटाची वर्षपूर्ती, अक्षयने शेअर केली ही पोस्ट - Marathi News | Post the year before 'Padman', Akshay shares the post | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'पॅडमॅन' चित्रपटाची वर्षपूर्ती, अक्षयने शेअर केली ही पोस्ट

वर्षभरापूर्वी आलेल्या अक्षय कुमार आणि सोनम कपूरच्या 'पॅडमॅन' चित्रपटाने मनोरंजनासोबत एक सामाजिक संदेशही दिला. ...