अमिताभ बच्चन आणि तापसी पन्नूच्या ‘बदला’ या चित्रपटाने अखेर ‘बदला’ घेतलाच. होय, गत आठवड्यात रिलीज झालेल्या या चित्रपटासोबत ‘कॅप्टन मार्वल’ हा हॉलिवूडपट प्रदर्शित झाला होता. साहजिकच बॉक्स आॅफिसवर ‘बदला’ विरूद्ध ‘कॅप्टन मार्वल’ असा थेट सामना रंगला होता. ...
सन १९८० मध्ये प्रदर्शित झालेला ‘अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है’ हा क्लासिक चित्रपट अनेकांना आठवत असेल. आज हा चित्रपट आठवण्याचे कारण म्हणजे, या चित्रपटात येऊ घातलेला रिमेक ...
मोदींच्या जीवनातील विविध टप्पे दाखवणारे नऊ लूक दाखवणारे फोटो सध्या व्हायरल होत आहेत. मोदींच्या सुरूवातीच्या काळापासून ते आतापर्यंतच्या विविध छटा या फोटोंमध्ये पाहायला मिळतायत. ...
अभिनेता शायनी अहुजा दीर्घकाळापासून बॉलिवूडमधून गायब आहे. पण आता शायनीशी संबंधित एक खास बातमी आहे. होय, कधीकाळी बलात्काराच्या प्रकरणात तुरुंगाची हवा खाणा-या शायनीच्या आयुष्यावर चित्रपट बनवण्याची तयारी सुरु झाली आहे. ...
राज कपूर यांच्या कुटुंबात जन्मलेले दिग्गज अभिनेते शशी कपूर यांचा आज (१८ मार्च) ८१ वा वाढदिवस. आज शशी कपूर आपल्यात नाहीत. पण त्यांचे अजरामर चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहेत. ...
कार्तिक आर्यन आणि सारा अली खान या जोडीची सध्या जोरदार चर्चा आहे. तूर्तास ही जोडी इम्तियाज अलीचा आगामी चित्रपट ‘लव आजकल 2’च्या शूटींगमध्ये बिझी आहे. दिल्लीत या चित्रपटाचे शूटींग जोरात सुरु आहे. सोबत सारा व कार्तिकची धम्माल मस्तीही जोरात आहे. ...