सलमान खानच्या चाहत्यांसाठी एक फक्कड बातमी आहे. होय, संजय लीला भन्साळींच्या ‘इंशाअल्लाह’ या आगामी चित्रपटात भाईजान सलमान खान बॉलिवूडची टॉपमोस्ट अॅक्ट्रेस आलिया भटसोबत ऑनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार आहे. ...
गतवर्षी दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांनी भारतीय रितीपरंपरेनुसार लग्न केले. सध्या दोघेही आपल्या सहजीवनात अतिशय आनंदी आहेत. पण याचदरम्यान सोशल मीडियावर दीपिकाचे काही फोटो व्हायरल होत आहेत. आश्चर्य म्हणजे, या फोटोत दीपिकासोबत रणवीर सिंग नसून रणबीर कप ...
पापाराझींनी फोटोंसाठी पिच्छा पुरवणे तर दूर, एखादा फोटो काढला तरी जया बच्चन यांचा पारा चढतो. आत्तापर्यंत अनेकदा जया बच्चन मीडिया व फोटोग्राफवर बरसल्या आहेत. ताजा किस्साही असाच. ...
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मोठ्या मेहनतीने मॉडेलिंग तसेच व्यावसायिक जाहिरातीत तिने आपले स्थान निर्माण केलं.याच मेहनतीमुळे तिला चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. ...
परिणीतीने अक्षयला पैसे देतानाचा एक फोटो शेअर केला. हा फोटो पाहिल्यानंतर रितेश देशमुख फिरकी घेणार नाही, हे शक्यच नाही. त्याने या फोटोवरुन अक्कीची चांगलीच फिरकी घेतली. ...
अभिनेता सैफ अली खान व अभिनेत्री अमृता सिंग यांची मुलगी सारा अली खानचे आतापर्यंत दोन चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. या चित्रपटातून तिने प्रेक्षकांकडून कौतूकाची थाप मिळवली आहे. त्यात आता तिची आजी शर्मिली टागोर यांनी देखील तिचे कौतूक केले आहे. ...
'कलंक' चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाच्या टीझरला खूप चांगला प्रतिसाद मिळाला असून या चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत. ...