आलिया भट हिचा ‘कलंक’ हा आगामी चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. कालच या चित्रपटाचे पहिले गाणे ‘घर मोरे परदेसिया’ रिलीज झाले आणि प्रत्येक जण नव्याने आलियाच्या प्रेमात पडला. कॅटरिना कैफ हिलाही हे गाणे पाहून आलियाचे कौतुक करण्याचा मोह आवरता आला नाही. ...
कित्येक बॉलिवूड अभिनेत्री आहेत ज्यांनी अभिनयाबाबत प्रशंसा तर मिळविल्या आहेत पण सोबतच गायन, नृत्य या कलांबाबतही मोठी प्रसिद्धी मिळविली आहे. सध्याची परिस्थिती पाहता आज नृत्यात अशी दमदार अभिनेत्री दिसत नाही, जिचे नृत्य अविस्मरणीय ठरेल. मात्र गतकाळातील अ ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा 'पीएम नरेंद्र मोदी' १२ एप्रिलला प्रदर्शित होणार होता. मात्र आता या सिनेमाची डेट पुन्हा एकदा बदलण्यात आली आहे. ...
रोमान्स शिवाय हिंदी चित्रपटांमध्ये अन्य भावनिक गोष्ट सर्वात जास्त पसंत करण्यात आली असेल तर ती म्हणजे मैत्री होय आणि ही मैत्री जर दोन पुरुषांमधली असेल तर त्याला ब्रोमान्स म्हणतात. आजपर्यंत बॉलिवूडमध्ये मैत्रीवर आधारित अनेक चित्रपट आले आहेत, त्यापैकीच ...
गत २२ फेबु्रवारीला प्रदर्शित झालेला अजय देवगणचा ‘टोटल धमाल’ हा चित्रपट आजही बॉक्सआॅफिसवर ‘धमाल’ करतोय. नुकताच या चित्रपटाने १५० कोटींचा आकडा पार केला. या यशाने उत्साहित अजय देवगणबद्दल आता आणखी एक बातमी आहे. होय, अजयने एक नवा चित्रपट साईन केला आहे. ...
आलियाने वयाच्या 19 व्या वर्षी 'स्टुडन्ट ऑफ द इयर' या सिनेमातून रुपेरी पडद्यावर एंट्री मारली आणि पहिल्याच सिनेमातील आपल्या दमदार अभिनयाने तिने रसिकांची मने जिंकली. ...