टायगर श्रॉफ व दिशा पाटनी एकमेकांना डेट करत आहेत, हे कुणापासूनही लपून राहिलेले नाही. त्यामुळे टायगर व दिशाची बातमी म्हटली की, यात काय नवे? असे तुम्ही म्हणाल. पण नवे आहे. काय, तर टायगरचे पापा जॅकी श्रॉफ यांची प्रतिक्रिया. ...
रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोणची जोडी ऑनस्क्रिन आणि ऑफ स्क्रिन दोन्हीकडे चर्चेत होती. ब्रेकअपनंतर ही या जोडीची फॅन फॉलोइंगमध्ये फारसा फरक पडलेला नाही ...
सलमान खानने ‘दबंग 3’चे शूटींग सुरु केले नि भाईजानचे चाहते अक्षरश: ‘सैराट’ झालेत. आपला चुलबुल पांडे परततोय म्हटल्यावर चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला. मग काय,‘दबंग 3’च्या सेटवरचे एकापाठोपाठ एक अनेक फोटो लीक होणे सुरु झाले. ...
बॉलिवूडचा सिंघम अजय देवगण याचा आज (२ एप्रिल) वाढदिवस. अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता अशी अजयची ओळख आहे. अजयने कॉमेडी, अॅक्शन असे सगळ्या धाटणीचे चित्रपट केले. पण ‘सिंघम’ या चित्रपटानंतर अॅक्शन स्टार हीच त्याची ओळख रूढ झाली. ...
अक्षय कुमारला काही वर्षांपूर्वी ऑफर करण्यात आलेल्या एका चित्रपटात त्याला काम करता आले नाही त्याचा आजही त्याला पश्चाताप होतो हे त्याने नुकतेच सांगितले आहे. ...
कंटेंटची क्वीन म्हणून ओळखली जाणारी एकता कपूर आणि व्हिक्टर टॅंगो एन्टरटेनमेंटचे संस्थापक वैभव मोदी आपल्या आगामी प्रोजेक्टसाठी एकत्र काम करणार आहेत. हा प्रोजेक्ट येमेनच्या २०१५ च्या युद्धावर आधारित आहे. ...
बॉलिवूड अभिनेत्री ईशा कोप्पीकर बॉलिवूडमध्ये सक्रीय नसली तरीदेखील दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत ती काम करते आहे. लवकरच ती एका वेबसीरिजमध्ये झळकणार आहे. ...