बॉलिवूडमध्ये कोरिओग्राफर ते डायरेक्टर असा प्रवास करणा-यांमध्ये आणखी एक नाव सामील झाले आहे. होय, सुप्रसिद्ध कोरिओग्राफर बॉस्को-सीजर लवकरच दिग्दर्शनाच्या क्षेत्रात नशीब आजमावतोय. ...
अजय देवगणच्या आगामी ‘दे दे प्यार दे’ या चित्रपटात आलोक नाथ झकळणार हे स्पष्ट झाले आणि ‘मीटू’ चळवळीत आवाज बुलंद करणा-या अनेकांच्या भुवया उंचावल्या. आलोक नाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप करणा-या विनता नंदा यांनीही यानिमित्ताने अजयवर टीकास्त्र सोडले. ...
एकीकडे सलमानचे चाहते ‘इंशाअल्लाह’ हा चित्रपट पाहण्यास उत्सुक आहेत. दुसरीकडे अनेक लोक सलमान आणि आलियाच्या वयाच्या अंतरावरून खिल्ली उडवू लागले आहेत. इतकी ‘विजोड’ जोडी भन्साळींनी निवडलीच कशी, असा अनेकांचा प्रश्न आहे. पण आता या प्रश्नाचे उत्तरही मिळाले आ ...
साऊथ स्टार सत्यराज संपूर्ण देशात केवळ एका भूमिकेमुळे लोकप्रिय झालेत. ही भूमिका होती, कटप्पाची. कटप्पाची भूमिका साकारणा-या याच सत्यराज यांच्यासोबत ऐश्वर्या राय बच्चन ऑनस्क्रिन रोमान्स करताना दिसणार आहे. ...