Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

तैमुर बॉलिवूडमध्ये करणार का पदार्पण? - Marathi News | Taimur Ali Khan to make his Bollywood debut? | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :तैमुर बॉलिवूडमध्ये करणार का पदार्पण?

कलंकच्या प्रदर्शनानंतर वरुण धवन आणि आलिया भट पोहोचले करण जोहरच्या घरी - Marathi News | Varun Dhawan and Alia Bhat reached the house of Johar after the scandal | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :कलंकच्या प्रदर्शनानंतर वरुण धवन आणि आलिया भट पोहोचले करण जोहरच्या घरी

प्रभासने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला हा पहिला फोटो, चाहत्यांनी भरभरून दिले लाईक्स - Marathi News | Prabhas breaks the internet with first ever Instagram post. See pic | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :प्रभासने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला हा पहिला फोटो, चाहत्यांनी भरभरून दिले लाईक्स

प्रभासने इन्स्टाग्रामवर 16 एप्रिलला पदार्पण केल्यानंतर देखील काही दिवस कोणतीच पोस्ट टाकली नव्हती. पण तरीही त्याच्या फॉलोव्हर्सची संख्या लाखोंवर होती.  ...

फरदीन खानला वजन वाढल्यावरून करण्यात आलेल्या ट्रोलवर अनेक महिन्यांनी दिले त्याने हे उत्तर - Marathi News | Fardeen Khan slams body shaming culture | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :फरदीन खानला वजन वाढल्यावरून करण्यात आलेल्या ट्रोलवर अनेक महिन्यांनी दिले त्याने हे उत्तर

फरदीन गेल्या कित्येक वर्षांपासून बॉलिवूडमधून गायब आहे. २०१० साली प्रदर्शित झालेल्या दुल्हा मिल गया या चित्रपटात तो शेवटचा दिसला होता. ...

तैमूरवर सिनेमा येणार ? मधुर भंडारकर यांनी दिले हे उत्तर - Marathi News | Is madhur bhandarkar making a film on taimur ali khan | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :तैमूरवर सिनेमा येणार ? मधुर भंडारकर यांनी दिले हे उत्तर

काही महिन्यांपूर्वी मधुर भंडारकर तैमूर अली खानववर सिनेमा तयार करणार असल्याची चर्चा होती. मात्र मधुरा भंडारकर या चर्चा फेटाळल्या आहेत. ...

Kesari Box Office Collection: केसरी या चित्रपटाने आतापर्यंत केली इतकी कमाई - Marathi News | kesari box office collection till now | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Kesari Box Office Collection: केसरी या चित्रपटाने आतापर्यंत केली इतकी कमाई

केसरी या चित्रपटाने या आठवड्यात देखील खूप चांगला व्यवसाय बॉक्स ऑफिसवर केला आहे. या चित्रपटाने सोमवारी ५० लाख तर मंगळवारी ६० लाख रुपये बॉक्स ऑफिसवर कमावले. ...

काय नरेंद्र मोदींचा प्रचार करतेय जान्हवी कपूर? जाणून घ्या व्हायरल ट्विटमागचे सत्य - Marathi News | janhvi kapoor campaigning for modi loksabha elections know truth | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :काय नरेंद्र मोदींचा प्रचार करतेय जान्हवी कपूर? जाणून घ्या व्हायरल ट्विटमागचे सत्य

लोकसभा निवडणुकीचा ज्वर चढू लागला असताना  बॉलिवूडमध्ये अगदी अलीकडे पदार्पण करणारी जान्हवी कपूर अचानक चर्चेत आली आहे. होय, श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची लाडकी लेक जान्हवी कपूरचे एक  ट्विट सध्या वा-याच्या वेगाने व्हायरल होत आहे. ...

अरे बापरे, लग्नाआधीच हॉस्पिटलमध्ये चेकअपसाठी गेली मलायका - Marathi News | Malaika arora reached hospital between wedding rumours | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अरे बापरे, लग्नाआधीच हॉस्पिटलमध्ये चेकअपसाठी गेली मलायका

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा सध्या त्यांच्या रिलेशनशीपला घेऊन चर्चेत आहे. नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार मलायका प्री मॅरिटियल चेकअप करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेले होती. ...

इरफानला पाहण्यासाठी 'अंग्रेजी मीडियम'च्या सेटवर चाहत्यांची गर्दी, सेटवर वाढवली सिक्युरिटी - Marathi News | irrfan-khan-angrezi-medium-shooting-in-udaipur-fans-rushing-to-location-team-security-beefed-up | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :इरफानला पाहण्यासाठी 'अंग्रेजी मीडियम'च्या सेटवर चाहत्यांची गर्दी, सेटवर वाढवली सिक्युरिटी

बराच काळ न्यूरो एंडोक्राइन ट्युमरसारख्या गंभीर आजाराशी सामना केल्यानंतर बॉलिवूड अभिनेता इरफान खान भारतात परतला आहे. आता तो 'हिंदी मीडियम' चित्रपटाचा सीक्वल 'अंग्रेजी मीडियम'चे शूटिंग करतो आहे. ...