Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

मोदींवरचे बायोपिक म्हणजे चित्रपट नसून थट्टा- उर्मिला मातोंडकर - Marathi News | urmila matondkar targets pm modi biopic | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :मोदींवरचे बायोपिक म्हणजे चित्रपट नसून थट्टा- उर्मिला मातोंडकर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर बेतलेल्या ‘पीएम नरेंद्र मोदी’  चित्रपटावर आता काँग्रेस उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी उपरोधिक टीका केली आहे. ‘ ...

काय म्हणता? विवेक ओबेरॉयला पाचवेळा ऑफर केले गेले लोकसभेचे तिकिट! - Marathi News | vivek oberoi reveals he had rejected offer to be member of parliament 5 times | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :काय म्हणता? विवेक ओबेरॉयला पाचवेळा ऑफर केले गेले लोकसभेचे तिकिट!

बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय सध्या ‘पीएम नरेंद्र मोदी’ या आपल्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. खरे तर विवेकने ‘पीएम नरेंद्र मोदी’ साईन केला आणि तो भाजपाशी संबंधित आहे, अशी चर्चा सुरू झाली. पण तूर्तास तरी असे काहीही नसल्याचा खुलासा विवेकने केला आहे. ...

ट्रीटमेंटसाठी जर्मनीला गेला होता अक्षय, पांढरी दाढी, चेहऱ्यावर थकवा अशा अवस्थेत कॅमे-यात कैद झाला अक्षय - Marathi News | Akshay Kumar Hydrotherapy Return From Germany With Wife Twinkle khanna | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :ट्रीटमेंटसाठी जर्मनीला गेला होता अक्षय, पांढरी दाढी, चेहऱ्यावर थकवा अशा अवस्थेत कॅमे-यात कैद झाला अक्षय

नुकताच प्रदर्शित झालेला अक्षय कुमार आणि परिणिती चोप्राच्या केसरी सिनेमाची बॉक्स ऑफिसवर चांगलीच घौडदौड सुरू आहे. ...

काय सांगता, प्रियंका चोप्रा-निक जोनस करतायेत बाळाचे प्लॅनिंग! - Marathi News | Priyanka chopra nick jonas are taking time to have a baby | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :काय सांगता, प्रियंका चोप्रा-निक जोनस करतायेत बाळाचे प्लॅनिंग!

प्रियंका चोप्र निक जोनाससोबत सध्या क्वॉलिटी टाईम स्पेंट करते आहे. गेल्या काही दिवसांपासून तिच्या प्रेग्नेंसीची चर्चा आहे. ...

नीना गुप्तांनी शाहरूख खान, करण जोहरला म्हटले मतलबी! हे आहे कारण!! - Marathi News | shah rukh khan karan johar are mean and cheap here why neena gupta feels so | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :नीना गुप्तांनी शाहरूख खान, करण जोहरला म्हटले मतलबी! हे आहे कारण!!

नीना यांनी शाहरूख खान व करण जोहर यांना मुलगी मसाबाच्या डोक्यातचे अ‍ॅक्टिंगचे भूत उतरवण्यासाठी मदत मागितली होती. पण या मदतीच्या अनुषंगाने नीना यांना एक कटू अनुभव आला. ...

आलोक नाथसोबत काम करण्याबद्दल अजय देवगणचा खुलासा; तनुश्री दत्ताचे होणार का समाधान? - Marathi News | ajay devgn testifies working with alok nath in film de de pyar de | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :आलोक नाथसोबत काम करण्याबद्दल अजय देवगणचा खुलासा; तनुश्री दत्ताचे होणार का समाधान?

बलात्काराचा आरोप असलेल्या आलोक नाथ यांच्या कमबॅकसाठी अजयसारख्या सुपरस्टारने मदत करावी, ही गोष्ट अनेकांना खटकली. आता अजयने या सगळ्या प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे. ...

Happy Birthday Arshad Warsi : घरोघरी लिपस्टिक विकायचा बॉलिवूडचा ‘सर्किट’! एका निर्णयाने बदलले आयुष्य!! - Marathi News | arshad warsi birthday know about his unknown fact | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Happy Birthday Arshad Warsi : घरोघरी लिपस्टिक विकायचा बॉलिवूडचा ‘सर्किट’! एका निर्णयाने बदलले आयुष्य!!

आज अर्शद बॉलिवूडचा प्रतिभावान, हरहुन्नरी अभिनेता म्हणून ओळखला जातो. पण इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. ...

‘लाइट्स, कॅमेरा अँड किस्से’मध्ये बॉलिवूडमधील काही मनोरंजक किस्से - Marathi News | Some of the interesting stories in Bollywood, 'Lights, Camera and Kisses' | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :‘लाइट्स, कॅमेरा अँड किस्से’मध्ये बॉलिवूडमधील काही मनोरंजक किस्से

सोनी मॅक्स2च्या ‘लाइट्स, कॅमेरा अँड किस्से’ या शोमध्ये बॉलिवूडमधल्या काही महत्त्वाच्या चित्रपटांविषयीचे रोचक आणि रंजक किस्से पहायला मिळणार आहेत. ...

इमरान हाश्मी झळकणार या मल्याळम चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये - Marathi News | emraan-hashmi-to-star-in-hindi-remake-of-hit-malayalam-film-ezra | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :इमरान हाश्मी झळकणार या मल्याळम चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये

सध्या बॉलिवूडमध्ये दाक्षिणात्य चित्रपटांचा रिमेक बनवण्याचा ट्रेंड पहायला मिळतो आहे. ...