Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

पाहा सनी देओलच्या कुटुंबियांचे फोटो, इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत आईसोबतचे अनेक फोटो - Marathi News | Rare Picture Of Sunny Deol's family | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :पाहा सनी देओलच्या कुटुंबियांचे फोटो, इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत आईसोबतचे अनेक फोटो

पंजाबमधील गुरुदासपूर मतदार संघातून अभिनेता सनी देओल आघाडीवर आहे. पाहा त्याच्या कुटुंबियांचे फोटो... ...

अरेच्चा...! रणवीर सिंगने चक्क दीपिकाच्या कान्समधील ग्लॅमरस फोटोचे रुपांतर केले क्यूट फोटोत, पहा हा फोटो - Marathi News | Ranveer Singh shares Deepika Padukone’s pic with baby face filter, fans can’t get enough of her cuteness | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अरेच्चा...! रणवीर सिंगने चक्क दीपिकाच्या कान्समधील ग्लॅमरस फोटोचे रुपांतर केले क्यूट फोटोत, पहा हा फोटो

रणवीरने दीपिकाचा कान्समधील एक क्यूट फोटो शेअर केला आहे. ...

'भारत'मध्ये नोरा फतेहीचे आयटम नंबर नाही तर आहे सिच्युएशनल साँग - Marathi News | No Item Number For Nora Fatehi In Bharat, But The Dancing Diva Is Sure To Make An Impact | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'भारत'मध्ये नोरा फतेहीचे आयटम नंबर नाही तर आहे सिच्युएशनल साँग

बॉलिवूडची अभिनेत्री नोरा फतेही लवकरच 'भारत' चित्रपटात झळकणार आहे. ...

टीव्ही अँकरने सनी देओलला म्हटले सनी लिओनी; ‘बेबी डॉल’ने लगेच केले ट्वीट!! - Marathi News | news anchor calls sunny deol sunny leone by mistak actress asked leading by how many votes | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :टीव्ही अँकरने सनी देओलला म्हटले सनी लिओनी; ‘बेबी डॉल’ने लगेच केले ट्वीट!!

एका टीव्ही शोमध्ये एका न्युज अँकरने चुकून सनी देओल यांचा उल्लेख सनी लिओनी असा केला आणि सोशल मीडियाने या अँकरची चूक अगदी बरोबर हेरली. ...

Lok Sabha Election 2019 Result : कोई, स्वरा भास्कर का हाल बताओ? अभिनेत्री मोदी समर्थकांच्या निशाण्यावर - Marathi News | Lok Sabha Election 2019 Result: Swara Bhaskar trolled | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Lok Sabha Election 2019 Result : कोई, स्वरा भास्कर का हाल बताओ? अभिनेत्री मोदी समर्थकांच्या निशाण्यावर

लोकसभा निवडणुकीचे अंतिम निकाल येणे बाकी असले तरी, भाजपाची बहुमताच्या दिशेने वेगाने वाटचाल सुरु आहे. साहजिकच भाजपाच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. अशात मोदी समर्थकांनी बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर हिला लक्ष्य केले आहे. ...

अक्षय कुमार अद्यापही करतोय प्रतीक्षा, सासूबाईला मिळाला इतका मोठा हॉलिवूड सिनेमा - Marathi News | dimple kapadia will be seen in christopher nolan new movie | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अक्षय कुमार अद्यापही करतोय प्रतीक्षा, सासूबाईला मिळाला इतका मोठा हॉलिवूड सिनेमा

इन्सेप्शन, दि प्रेस्टिज आणि इंटरस्टेलर यासारख्या उत्तमोत्तम हॉलिवूड चित्रपटाचे दिग्दर्शक क्रिस्टोफर नोलन यांनी आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा केलीय. होय, ‘टेनेट’ असे या चित्रपटाचे नाव आहे. ...

प्रियंका म्हणाली, 'हाच तो क्षण होता जेव्हा मी निकच्या प्रेमात पडले" - Marathi News | Priyanka said, that was the momment when i fall in love with nick | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :प्रियंका म्हणाली, 'हाच तो क्षण होता जेव्हा मी निकच्या प्रेमात पडले"

प्रियंका चोप्रा आणि निक जोनस हे बॉलिवूड आणि हॉलिवूडमधले प्रसिद्ध कपल आहे. गतवर्षी डिसेंबरमध्ये दोघे लग्नाच्या बंधनात अडकले. ...

  या एका डायलॉगमुळे या देशात प्रदर्शित होणार नाही ‘इंडियाज् मोस्ट वॉन्टेड’ - Marathi News | indias most wanted will not release in dubai reason a dialogue on terrorists | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :  या एका डायलॉगमुळे या देशात प्रदर्शित होणार नाही ‘इंडियाज् मोस्ट वॉन्टेड’

अर्जुन कपूर स्टारर ‘इंडियाज् मोस्ट वॉन्टेड’ उद्या शुक्रवारी प्रदर्शित होतोय. या चित्रपटात अर्जुन एका हटके अवतारात दिसणार आहेत. साहजिकच अर्जुनचे चाहते त्याचा हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहेत. पण देशातील अर्जुनच्या चाहत्यांना मात्र या चित्रपटाला मुका ...

‘पीएम नरेंद्र मोदी’च्या रिलीजपूर्वी विवेक ओबेरॉयला धमक्यांचे फोन, पण का? - Marathi News | vivek oberoi threatens mumbai police enhanced security | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :‘पीएम नरेंद्र मोदी’च्या रिलीजपूर्वी विवेक ओबेरॉयला धमक्यांचे फोन, पण का?

बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय लवकरच ‘पीएम नरेंद्र मोदी’ या बायोपिकमध्ये पीएम नरेंद्र मोदींची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. येत्या शुक्रवारी हा चित्रपट प्रदर्शित होतोय.  पण तत्पूर्वी विवेक ओबेरॉयच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. ...