Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

Heeramandi First Look: संजय लीला भन्साळींच्या 'हीरामंडी' वेबसीरिजचा फर्स्ट लूक आला समोर - Marathi News | Heeramandi First Look: The first look of Sanjay Leela Bhansali's 'Heeramandi' web series is out | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :Heeramandi First Look: संजय लीला भन्साळींच्या 'हीरामंडी' वेबसीरिजचा फर्स्ट लूक आला समोर

बॉलिवूडचे प्रसिद्ध चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांनी वेब सीरिजच्या दुनियेत पाऊल टाकलं आहे. ...

‘ॐ नम: पार्वती पतये, हर हर महादेव!’ महाशिवरात्रीच्या मुहुर्तावर अमृता फडणवीसांनी शेअर केलं गाणं - Marathi News | dcm devendra fadnavis wife singer Amruta Fadnavis shared the devotional song on the occasion of Mahashivratri | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :‘ॐ नम: पार्वती पतये, हर हर महादेव!’ महाशिवरात्रीच्या मुहुर्तावर अमृता फडणवीसांनी शेअर केलं गाणं

अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवरुन एक जुन्या गाण्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. ...

“ये अब कभी उठ नहीं पाएगा;” कंगनाचा अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंवर निशाणा, केला एकेरी उल्लेख - Marathi News | Ye ab kabhi ut nahi paega bollywood actress Kangana ranaut indirectly targeted Uddhav Thackeray bow and arrow eknath shinde shiv sena | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :“ये अब कभी उठ नहीं पाएगा;” कंगनाचा अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंवर निशाणा, केला एकेरी उल्लेख

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला धनुष्यबाण आणि पक्षाचं ‘शिवसेना’ हे नाव मिळालं आहे. ...

Shanelle Arjun Reception: स्मृती इराणींच्या मुलीच्या रिसेप्शनला पोहोचला शाहरुख खान! या स्टार्संनी लावली हजेरी - Marathi News | bollywood celebrities at smriti irani daughter shanelle wedding reception shah rukh khan to ekta kapoor and mouni roy | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :स्मृती इराणींच्या मुलीच्या रिसेप्शनला पोहोचला शाहरुख खान! या स्टार्संनी लावली हजेरी

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची मुलगी शानेल इराणी यांच्या रिसेप्शनला बड्या स्टार्सनी हजेरी लावली. ...

स्टारकिड्सच्या पार्टीत चालतं तरी काय, रात्री उशिरा काय होतं? पाहा खास फोटो - Marathi News | What happens at the starkids party, what happens late at night? See exclusive photos | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :स्टारकिड्सच्या पार्टीत चालतं तरी काय, रात्री उशिरा काय होतं? पाहा खास फोटो

Star Kids Party: मनोरंजन जगतातून स्टारकिड्सच्या लेटनाईट पार्टीच्या बातम्या येत असतात. एवढंच नाही. तर त्याचे फोटो आणि व्हिडीओसुद्धा समोर येतात. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या या पार्ट्यांमध्ये नेमकं असतं तरी काय, याचे काही खास फोटो. ...

'शहजादा' भारी पडणार 'पठाण'वर, शाहरुख खानच्या चित्रपटाने आतापर्यंत केली इतकी कमाई - Marathi News | 'Shahzada' will beat 'Pathan', Shahrukh Khan's highest grossing film so far | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'शहजादा' भारी पडणार 'पठाण'वर, शाहरुख खानच्या चित्रपटाने आतापर्यंत केली इतकी कमाई

Shah Rukh Khan Pathaan Box Office Collection:आता बॉक्स ऑफिसवर 'पठाण'ला कार्तिक आर्यनचा 'शहजादा' आणि हॉलिवूडचा 'अँट मॅन अँड द वास्प: क्वांटुमॅनिया' या चित्रपटाला टक्कर मिळणार आहे. ...

'तारे जमीन पर'मधील छोट्या ईशानला आता ओळखणं झालंय कठीण, दिसतो खूपच हॅण्डसम; पाहा फोटो - Marathi News | 'Tare Zameen Par' fame little Ishaan is hard to recognize now, looks very handsome; See photo | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :'तारे जमीन पर'मधील छोट्या ईशानला आता ओळखणं झालंय कठीण, दिसतो खूपच हॅण्डसम; पाहा फोटो

२००७ मध्ये रिलीज झालेला 'तारे जमीन पर' हा चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटात दर्शील सफारीने त्याच्या दमदार अभिनयासाठी बरीच प्रशंसा मिळवली होती. चित्रपट रिलीज होऊन १५ वर्षे झाली आहेत आणि या वर्षांत दर्शील सफारीचा लूक पूर्णपणे बदलला आहे. ...

Prabhas : ‘बाहुबली’ची भारी डिमांड, निर्मात्यांचा प्रभासवर १५०० कोटींचा ‘जुगार’ - Marathi News | baahubali actor prabhas stardom riding high adipurush salar | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Prabhas : ‘बाहुबली’ची भारी डिमांड, निर्मात्यांचा प्रभासवर १५०० कोटींचा ‘जुगार’

Prabhas : प्रभासचे ‘बाहुबली 2’नंतर आलेले दोन्ही सिनेमे दणकून आपटले. सर्वप्रथम ‘साहो’ फ्लॉप झाला. पाठोपाठ ‘राधेश्याम’ या सिनेमाकडेही प्रेक्षकांनी पाठ फिरवली. पण तरिही प्रभासची डिमांड कमी झालेली नाही. ...

ग्रीन कलरच्या गाउनमध्ये नोरा फतेहीनं फ्लॉन्ट केली टोन्ड फिगर, फोटो झाले व्हायरल - Marathi News | Nora Fatehi flaunts toned figure in green gown, shares photos on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :ग्रीन कलरच्या गाउनमध्ये नोरा फतेहीनं फ्लॉन्ट केली टोन्ड फिगर, फोटो झाले व्हायरल

Nora Fatehi : नोरा फतेहीचे ग्रीन कलरच्या गाउनमधील फोटोशूट चर्चेत आले आहे. ...