ग्रीन कलरच्या गाउनमध्ये नोरा फतेहीनं फ्लॉन्ट केली टोन्ड फिगर, फोटो झाले व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2023 06:07 PM2023-02-17T18:07:30+5:302023-02-17T18:07:30+5:30

Nora Fatehi : नोरा फतेहीचे ग्रीन कलरच्या गाउनमधील फोटोशूट चर्चेत आले आहे.

बॉलिवूड अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेही अनेकदा तिच्या बोल्ड स्टाईलने लोकांचे लक्ष वेधून घेताना दिसते. (फोटो: इंस्टाग्राम)

नोरा फतेहीने नुकतेच तिच्या इंस्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोंमध्ये नोरा ग्रीन रंगाचा गाऊन परिधान करून खूपच बोल्ड दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

नोरा फतेही निऑन कलरचा ऑफ शोल्डर गाऊन घालून वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

नोरा फतेहीने तिच्या इंस्टाग्रामवर एक डान्स व्हिडीओ शेअर केला आहे जो खूप व्हायरल होत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

या व्हिडिओमध्ये नोरा फतेही अक्षय कुमारसोबत डान्स करताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

नोरा फतेही सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि इंस्टाग्रामवर तिचे ४४ दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)