Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

Malaika Arora Trolled: बोल्ड आऊटफिटमुळे ट्रोल झाली मलायका अरोरा, नेटकरी म्हणाले, "फॅशनच्या नावाखाली..." - Marathi News | Malaika arora wore transparent outfi people got angry users said like urfi | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Malaika Arora Trolled: बोल्ड आऊटफिटमुळे ट्रोल झाली मलायका अरोरा, नेटकरी म्हणाले, "फॅशनच्या नावाखाली..."

मलायकाने एका इव्हेंटमध्ये खूपच बोल्ड ड्रेस घालून एंट्री केली. यावरुन तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं जातंय. ...

'गणपत'च्या स्क्रीनिंगवेळी लेक युगसोबत दिसली काजोल, लोकांनी ज्युनियर अजय देवगणचं केलं कौतुक - Marathi News | Kajol seen with son Yug at the screening of 'Ganpat', people praised junior Ajay Devgan | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'गणपत'च्या स्क्रीनिंगवेळी लेक युगसोबत दिसली काजोल, लोकांनी ज्युनियर अजय देवगणचं केलं कौतुक

Kajol and Her Son Yug : टायगर श्रॉफ आणि क्रिती सनॉन यांच्या 'गणपत' चित्रपटाचे स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले होते, ज्यामध्ये बॉलिवूडचे सर्व स्टार्स उपस्थित होते. या सगळ्यामध्ये काजोल तिचा मुलगा युगसोबत कॅमेरासमोर पोझ देताना दिसली. ...

'या' कारणामुळे हवाई दलाने मला अपात्र ठरवलं, अमिताभ बच्चन यांनी सांगितला तो किस्सा - Marathi News | KBC 15 Ep 48: Big B says he was rejected from Air Force for height reason | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'या' कारणामुळे हवाई दलाने मला अपात्र ठरवलं, अमिताभ बच्चन यांनी सांगितला तो किस्सा

बिग बींची उंची सहा फुटांपेक्षा जास्त आहे. याच उंचीमुळे त्यांना बॉलिवूडमध्ये ओळख मिळाली असली तरी एकेकाळी त्यांनी उंचीमुळे स्ट्रगल देखील केला.  ...

वर्ल्डकपमध्ये विराट कोहलीचं शतक, नवऱ्याचं कौतुक करत अनुष्काची पोस्ट - Marathi News | anushka sharma shared special post for virat kohli after cricketer first centuary in world cup | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :वर्ल्डकपमध्ये विराट कोहलीचं शतक, नवऱ्याचं कौतुक करत अनुष्काची पोस्ट

वर्ल्डकपमध्ये शतक झळकावल्यानंतर विराटचं सर्वत्र कौतुक होत आहे. विराटची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मानेही खास पोस्ट शेअर केली आहे. ...

तो पाकिस्तानी आहे, दोन मुलांचा बाप आहे, जेव्हा ऋचा चड्ढाच्या बॉयफ्रेंडचं नाव ऐकून तिच्या आईने दिली होती ही रिएक्शन - Marathi News | When richa chadha mother confused ali fazal with ali zafar read details here | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :तो पाकिस्तानी आहे, दोन मुलांचा बाप आहे, जेव्हा ऋचा चड्ढाच्या बॉयफ्रेंडचं नाव ऐकून तिच्या आईने दिली होती ही रिएक्शन

अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर ऋचा चढ्ढा आणि अली फजल यांनी 2020 मध्ये लग्न केले. ...

'आम्ही वेगळे झालोय...' शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राचं ट्वीट व्हायरल; नक्की प्रकरण काय? - Marathi News | Raj kundra tweet viral saying we have separated netizens says it can be about mask | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'आम्ही वेगळे झालोय...' शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राचं ट्वीट व्हायरल; नक्की प्रकरण काय?

या ट्वीटनंतर आता नेटकऱ्यांकडून अनेक अंदाज बांधले जात आहेत. ...

३७ वर्षांनी मोठ्या स्टारसोबत पदार्पण, सिनेमा फ्लॉप, पण क्रिकेटपटूसोबतच्या त्या कथित अफेअरनं बनवलं स्टार - Marathi News | Urvashi Rautela: Debut with a big star after 37 years, movie flop, but that alleged affair with a cricketer made a star | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :३७ वर्षांनी मोठ्या स्टारसोबत पदार्पण, सिनेमा फ्लॉप, पण त्या कथित अफेअरनं बनवलं स्टार

Urvashi Rautela: कधी स्टायलिश अंदाज तर कधी रिषभ पंतसोबतच्या कथित अफेअरमुळे चर्चेत राहणारी बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला सध्या भारत आणि पाकिस्तानमधील सामन्यावेळी लाखो रुपये किमतीचा आयफोन हरवल्यामुळे चर्चेत आहे. ...

अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि विजय वर्माचा 'तो' व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Actress Tamannaah Bhatia and Vijay Verma's 'To' video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि विजय वर्माचा 'तो' व्हिडीओ व्हायरल

'बाहुबली' अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि 'डार्लिंग्स' फेम अभिनेता विजय वर्मा यांचा एक क्युट व्हिडीओ समोर आला आहे.  ...

आमिर खानचा मुलगा जुनैदचा बदलला लूक, ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहते झाले हैराण - Marathi News | Aamir Khan's son Junaid's changed look, fans were surprised to see the transformation | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :आमिर खानचा मुलगा जुनैदचा बदलला लूक, ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहते झाले हैराण

Aamir Khan Son Junaid Khan : आमिर खानचा लाडका लेक जुनैद खान सध्या त्याच्या डेब्यू चित्रपटामुळे चर्चेत आहे. ...