Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

तारा सुतारियासोबत ब्रेकअप होताच आदर जैनच्या आयुष्यात आली नवी लेडी लव्ह, एक्स गर्लफ्रेंडशीही आहे खास कनेक्शन - Marathi News | Aadar jain finds new love after breakup with tara sutaria who is alekha advani | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :तारा सुतारियासोबत ब्रेकअप होताच आदर जैनच्या आयुष्यात आली नवी लेडी लव्ह, एक्स गर्लफ्रेंडशीही आहे खास कनेक्शन

. आदर जैनच्या नव्या लेडीलव्हबाबत जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता आहे. ...

जुही चावलाने माधुरी दीक्षितसोबत 'दिल तो पागल है' सिनेमात काम करण्यास दिला होता नकार?, अभिनेत्रीने सांगितलं होतं यामागचं कारण - Marathi News | Juhi chawla once revealed why she refused to work with madhuri dixit in dil toh pagal hai | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :जुही चावलाने माधुरी दीक्षितसोबत 'दिल तो पागल है' सिनेमात काम करण्यास दिला होता नकार?, अभिनेत्रीने सांगितलं होतं यामागचं कारण

जुहीने सुपरहिट सिनेमा दिल तै पागल है मध्ये माधुरी दीक्षितसोबत काम करण्यास नकार दिला होता. अभिनेत्रीने एका मुलाखती दरम्यान याबाबतचा खुलासा केला होता. ...

"इतरांचा जीव धोक्यात घालू नका...", मालेगावच्या थिएटरमधल्या घटनेनंतर सलमान खानचं चाहत्यांना आवाहन - Marathi News | "Don't endanger other people's lives...", Salman Khan appeals to fans after the incident in Malegaon theater | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"इतरांचा जीव धोक्यात घालू नका...", मालेगावच्या थिएटरमधल्या घटनेनंतर सलमान खानचं चाहत्यांना आवाहन

सलमान(Salman Khan)चा बहुप्रतिक्षित चित्रपट 'टाइगर ३' (Tiger 3) अखेर दिवाळीच्या मुहूर्तावर १२ नोव्हेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत असून यात सलमानचे चाहते थिएटरमध्ये फटाके फोडत असल्याचे दिसत आहेत. ...

'आधी स्वतःला आदर द्या, मग..'; 'पाताललोक 2' च्या दिग्दर्शकांनी केली ट्रोलर्सची कानउघडणी - Marathi News | First respect yourself Paatallok 2 directors avinash arun reply to trollers | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'आधी स्वतःला आदर द्या, मग..'; 'पाताललोक 2' च्या दिग्दर्शकांनी केली ट्रोलर्सची कानउघडणी

Avinash arun: पर्सनल लेव्हलवर होणाऱ्या ट्रोलिंगविषयी अविनाश यांनी त्यांचं मत मांडलं आहे. ...

विवाहित असूनही रवीना टंडनच्या प्रेमात पडले होते अनिल थडानी, दिवाळीत केलं होतं अभिनेत्रीला प्रपोज अन्... - Marathi News | Anil had proposed to raveena on diwali | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :विवाहित असूनही रवीना टंडनच्या प्रेमात पडले होते अनिल थडानी, दिवाळीत केलं होतं अभिनेत्रीला प्रपोज अन्...

रवीनासोबत लग्न करण्यासाठी त्यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला होता. ...

जुही चावला आणि आमिर खानमध्ये होता खूप वर्ष अबोला, काय घडलं होतं 'इश्क'च्या सेटवर? - Marathi News | Juhi Chawla and Aamir Khan were together for a long time Abola, what happened on the sets of 'Ishq'? | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :जुही चावला आणि आमिर खानमध्ये होता खूप वर्ष अबोला, काय घडलं होतं 'इश्क'च्या सेटवर?

Juhi Chawla And Aamir Khan : एका घटनेनंतर जुही चावला आणि आमिर खानमधील अबोला मिटला. ...

सलमान खान घेणार इंडस्ट्रीतून निवृत्ती? 'टायगर 3' सिनेमातील 'या' 5 गोष्टी आहेत त्याचा संकेत - Marathi News | tiger-retirement-is-announced-in-tiger-3-these-5-things-indicate-about-salman-khan-film | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सलमान खान घेणार इंडस्ट्रीतून निवृत्ती? 'टायगर 3' सिनेमातील 'या' 5 गोष्टी आहेत त्याचा संकेत

Tiger 3: सलमानच्या निवृत्ती घेण्याविषयीचे या सिनेमात कोणते ५ संकेत आहेत ते जाणून घेऊयात. ...

नवऱ्यापेक्षा ७ वर्षांनी छोटी आहे जुही चावला, अभिनेत्रीने ६ वर्ष लपवून ठेवलेलं लग्न, काय होतं नेमकं कारण? - Marathi News | Juhi Chawla birthday special actress hide her marriage with jay mehta for 6 years reavealed the reason | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :नवऱ्यापेक्षा ७ वर्षांनी छोटी आहे जुही चावला, अभिनेत्रीने ६ वर्ष लपवून ठेवलेलं लग्न, काय होतं नेमकं कारण?

एकेकाळी चाहत्यांना भुरळ घालणाऱ्या जुही चावलाचा आज ५६वा वाढदिवस आहे. ...

अंडरवर्ल्ड डॉनसोबत जोडलं गेलं नाव, १७ वर्षे मोठ्या दिग्दर्शकासोबत अभिनेत्रीनं थाटला संसार, आता आहे गायब - Marathi News | Name associated with underworld don, 17 years of life with elder director, now missing | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :अंडरवर्ल्ड डॉनसोबत जोडलं गेलं नाव, १७ वर्षे मोठ्या दिग्दर्शकासोबत अभिनेत्रीनं थाटला संसार, आता आहे गायब

नव्वदच्या दशकातील अभिनेत्री जिने आपल्या करिअरच्या सुरुवातीलाच आपल्या सौंदर्याने आणि अभिनय कौशल्याने लोकांना वेड लावले. तिच्या काळात, तिने स्वत:ला इंडस्ट्रीतील सर्वात बोल्ड अभिनेत्रींपैकी एक म्हणून स्थापित केले. ...