Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

दीपिकानंतर क्रिती सेनॉनचं बॉलिवूडमधील नेपोटिझमवर थेट वक्तव्य, म्हणाली, "स्टारकिडला लाँच करण्याबरोबरच..." - Marathi News | after deepika padukone kriti sanon talk about nepotism in bollywood said should give equal opportunity | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :दीपिकानंतर क्रिती सेनॉनचं बॉलिवूडमधील नेपोटिझमवर थेट वक्तव्य, म्हणाली, "स्टारकिडला लाँच करण्याबरोबरच..."

क्रितीने पहिल्यांदाच नेपोटिझम आणि स्टारकिडवर भाष्य केलं आहे. दीपिका पादुकोणनंतर आता नेपोटिझमबद्दल क्रितीच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.  ...

Koffee With Karan 8: या गोष्टीवरुन भांडतात आलिया-रणबीर, करीना कपूरने वहिनीला दिला दुसऱ्या बाळासाठी सल्ला - Marathi News | Koffee With Karan 8: Alia-Ranbir fight over this, Kareena Kapoor advises sister-in-law for second baby | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Koffee With Karan 8: या गोष्टीवरुन भांडतात आलिया-रणबीर, करीना कपूरने वहिनीला दिला दुसऱ्या बाळासाठी सल्ला

Koffee With Karan 8:आलिया भट आणि करीना कपूर खानने नुकतीच 'कॉफी विथ करण ८' शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्या दोघींनी बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला. ...

'बॉलिवूडपेक्षा साऊथचे कलाकार..'; विद्या बालनने केली टॉलिवूडसोबत बॉलिवूडची तुलना - Marathi News | vidya-balan-compared-bollywood-with-south-film-industry-says-they-are-dicsiplined | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'बॉलिवूडपेक्षा साऊथचे कलाकार..'; विद्या बालनने केली टॉलिवूडसोबत बॉलिवूडची तुलना

Vidya balan: अलिकडेच विद्याने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने बॉलिवूड आणि टॉलिवूडची तुलना केली आहे. ...

बॉलिवूडमधील नेपोटिझमवर दीपिका पादुकोण स्पष्टच बोलली, म्हणाली, "नाव कमावण्यासाठी..." - Marathi News | deepika padukone talks about nepotism in bollywood said it existed then and exists now | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :बॉलिवूडमधील नेपोटिझमवर दीपिका पादुकोण स्पष्टच बोलली, म्हणाली, "नाव कमावण्यासाठी..."

दीपिकाने पहिल्यांदाच नेपोटिझमवर भाष्य केलं आहे.  नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने बॉलिवूडमधील स्ट्रगलबद्दल भाष्य करताना नेपोटिझमवरही मौन सोडलं. ...

शाहरुख खान आणि थलपती विजय रुपेरी पडद्यावर झळकणार एकत्र, 'जवान'च्या दिग्दर्शकाने केली आगामी सिनेमाची घोषणा - Marathi News | Shahrukh Khan and Thalapathy Vijay to appear on silver screen together, 'Jawaan' director announces upcoming film | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :शाहरुख खान आणि थलपती विजय रुपेरी पडद्यावर झळकणार एकत्र, 'जवान'च्या दिग्दर्शकाने केली आगामी सिनेमाची घोषणा

Atlee Kumar And Shah Rukh Khan : अ‍ॅटली आणि शाहरुख खान या जोडीने 'जवान' सारखा मेगा ब्लॉकबस्टर चित्रपट दिला आहे. आता दिग्दर्शकाने किंग खान आणि विजय सेतुपतीसोबतच्या त्याच्या नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे. ...

'अ‍ॅनिमल' सिनेमातील 'पापा मेरी जान' गाणं रिलीज, रणबीर कपूर आणि अनिल कपूरचं बॉन्ड करेल इमोशनल - Marathi News | 'Papa Meri Jaan' song from 'Animal' released, Ranbir Kapoor and Anil Kapoor's bond will be emotional | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'अ‍ॅनिमल' सिनेमातील 'पापा मेरी जान' गाणं रिलीज, रणबीर कपूर आणि अनिल कपूरचं बॉन्ड करेल इमोशनल

Animal Movie : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरच्या बहुप्रतिक्षित 'अ‍ॅनिमल' चित्रपटातील 'पापा मेरी जान' हे गाणे रिलीज झाले आहे. २ मिनिटे ५७ सेकंदाच्या या चित्रपटात मुलाचे वडिलांसोबतचे बॉन्डिंग दाखवण्यात आले आहे. ...

अनुराग कश्यपसोबत घटस्फोट झाल्यानंतर कल्कीची अशी झाली होती अवस्था, म्हणाली- यातून बाहेर पडण्यासाठी... - Marathi News | kalki koechlin talks about coping with divorce with anurag kashyap say she took lot of therapy | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अनुराग कश्यपसोबत घटस्फोट झाल्यानंतर कल्कीची अशी झाली होती अवस्था, म्हणाली- यातून बाहेर पडण्यासाठी...

कल्कीने 2011 मध्ये चित्रपट निर्माता-दिग्दर्शक अनुराग कश्यपशी लग्न केले. पण, 2015 मध्ये त्यांचे रस्ते मार्ग वेगळे झाले. ...

Tiger 3 : सलमानचा 'टायगर ३' पाहून भारावली सचिनची लेक, सारा तेंडुलकरचं ट्वीट, म्हणाली, "हा चित्रपट..." - Marathi News | tiger 3 sara tendulkar watched salman khan katrina kaif movie said sure shot blockbuster | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Tiger 3 : सलमानचा 'टायगर ३' पाहून भारावली सचिनची लेक, सारा तेंडुलकरचं ट्वीट, म्हणाली, "हा चित्रपट..."

भाईजानचा हा चित्रपट पाहिल्यानंतर सारा भारावून गेली आहे. तिने 'टायगर ३'साठी खास पोस्ट लिहिली आहे. ...

मृणाल ठाकूर रॅपर बादशाहला करतेय डेट?, दिवाळी पार्टीतील दोघांचा फोटो आले समोर - Marathi News | Mrunal thakur relationship with badshah as duo video goes viral hold each other hand rapper reacts on rumours called sorry internet | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :मृणाल ठाकूर रॅपर बादशाहला करतेय डेट?, दिवाळी पार्टीतील दोघांचा फोटो आले समोर

मृणाल ठाकूरने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर बादशाह आणि शिल्पा शेट्टीसोबतच्या दिवाळी पार्टीचा एक फोटोही शेअर केला आहे. ...