Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

दीपिकाने नाकारला 500 कोटींचा चित्रपट; 'तो' ठरला ब्लॉकबस्टर, 'या' अभिनेत्रीचं चमकलं नशीब - Marathi News | Deepika Padukone rejected 500 core film dhoom 3 become blockbuster katrina kaif hit after its release | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :दीपिकाने नाकारला 500 कोटींचा चित्रपट; 'तो' ठरला ब्लॉकबस्टर, 'या' अभिनेत्रीचं चमकलं नशीब

दीपिकाच्या एका नकारानंतर सलमान खानच्या हिरोईनचं नशीब चमकलं आणि ती काही काळातच अधिक लोकप्रिय झाली.  ...

मीनाक्षी शेषाद्रीचं खरं नाव तुम्हाला माहिती आहे का?, देश सोडून परदेशात स्थायिक झाली अभिनेत्री - Marathi News | Meenakshi seshadri birthday know in detail about hero ghatak damini actress life career unknown facts | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :मीनाक्षी शेषाद्रीचं खरं नाव तुम्हाला माहिती आहे का?, देश सोडून परदेशात स्थायिक झाली अभिनेत्री

बॉलिवूडच्या या अभिनेत्रीला आता ओळखणे कठीण झाले आहे. ...

विराट कोहलीचं ५०वं शतक! नवऱ्याचं कौतुक करत अनुष्काची पोस्ट, म्हणाली, "तू खरंच देवाचं बाळ आहेस" - Marathi News | ind vs nz anushka sharma praises virat kohli after his 50th centuary shared post world cup 2023 | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :विराट कोहलीचं ५०वं शतक! नवऱ्याचं कौतुक करत अनुष्काची पोस्ट, म्हणाली, "तू खरंच देवाचं बाळ आहेस"

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहलीने ५०वं शतक करत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड मोडला. विराटची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्माने खास पोस्ट शेअर केली आहे.  ...

वयाच्या ५४ व्या वर्षी डॉक्टरांच्या प्रेमात पडली अभिनेत्री; दुसऱ्या लग्नानंतर नवऱ्याने केले अतोनात हाल - Marathi News | actress-vidya-sinha-who-first-married-to-neighbour-her-second-marriage-with-australian-doctor-broke-after-8-years | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :वयाच्या ५४ व्या वर्षी डॉक्टरांच्या प्रेमात पडली अभिनेत्री; दुसऱ्या लग्नानंतर नवऱ्याने केले अतोनात हाल

Vidya sinha: पतीच्या निधनानंतर विदेशात स्थायिक झालेल्या विद्या स्नेहा तिथेच एका शेजारी राहणाऱ्या डॉक्टरांच्या प्रेमात पडल्या. ...

'त्या' व्हायरल व्हिडिओबाबत नानांनी मागितली माफी, म्हणाले, "मी कोणालाही फोटोसाठी नकार देत नाही, पण..." - Marathi News | nana patekar reaction on he slapped fan video appologize said it was by mistake | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'त्या' व्हायरल व्हिडिओबाबत नानांनी मागितली माफी, म्हणाले, "मी कोणालाही फोटोसाठी नकार देत नाही, पण..."

व्हायरल व्हिडिओवर नानांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टीकरण देत म्हणाले, "तो मुलगा कोण आहे हे..." ...

'थलायवा' रजनीकांत ते रणबीर कपूर, टीम इंडियाला चिअर करण्यासाठी 'वानखेडे'वर अवतरलं बॉलिवूड - Marathi News | ind vs nz world cup 2023 ranbir kapoor rajinikanth anushka sharma sara tendulkar at wankhede to cheer team india | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'थलायवा' रजनीकांत ते रणबीर कपूर, टीम इंडियाला चिअर करण्यासाठी 'वानखेडे'वर अवतरलं बॉलिवूड

वर्ल्डकप सेमीफायनलचा भारत-न्यूझीलंड सामना पाहण्यासाठी बॉलिवूड वानखेडेवर उतरल्याचं पाहायला मिळालं.  ...

नाना पाटेकरांनी सेल्फी घेणाऱ्या चाहत्याला खरंच मारलं? अखेर समोर आलं व्हायरल व्हिडिओमागचं सत्य - Marathi News | did nana patekar slapped fan who try to get selfie with him know the truth | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :नाना पाटेकरांनी सेल्फी घेणाऱ्या चाहत्याला खरंच मारलं? अखेर समोर आलं व्हायरल व्हिडिओमागचं सत्य

चाहत्याशी नानांनी केलेलं वर्तन पाहून नेटकरी संताप व्यक्त करत आहे. पण, या व्हायरल व्हिडिओमागचं सत्य अखेर समोर आलं आहे. ...

सलमानने नाकारली ऐश्वर्या रायच्या भावाची भूमिका; अफेअरच्या नादात गमावला सुपरहिट सिनेमा - Marathi News | salman-khan-had-refused-to-become-aishwarya-rai-brother-in-josh-for-this-reason-know-whole-incident | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सलमानने नाकारली ऐश्वर्या रायच्या भावाची भूमिका; अफेअरच्या नादात गमावला सुपरहिट सिनेमा

Salman khan: 'हम दिल दे चुके सनम' या सिनेमाच्या सेटवर सलमान आणि ऐश्वर्याचं सूत जुळलं होतं. त्याच काळात सलमानला एका सिनेमाची ऑफर मिळाली. ...

लहानग्याला सेल्फीचा मोह अन् नानांचा संताप; रागात चाहत्याच्या डोक्यात मारला फटका, व्हिडिओ व्हायरल - Marathi News | nana patekar slaps fan who trying to take selfie during movie shooting video viral | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :लहानग्याला सेल्फीचा मोह अन् नानांचा संताप; रागात चाहत्याच्या डोक्यात मारला फटका, व्हिडिओ व्हायरल

नाना पाटेकरांचं वेगळंच रूप व्हिडिओत पाहायला मिळत आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.  ...