‘ट्रिपल एक्स’ मधील न्यू स्टील!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2016 09:10 IST2016-04-15T16:10:37+5:302016-04-15T09:10:37+5:30

 दीपिका पदुकोन सध्या तिचा आगामी चित्रपट ‘ट्रिपल एक्स : द रिटर्न आॅफ एक्स्झांडर केज’ साठी चर्चेत आहे. सेटवरील काही ...

New Steel in 'Triple X'! | ‘ट्रिपल एक्स’ मधील न्यू स्टील!

‘ट्रिपल एक्स’ मधील न्यू स्टील!

 
ीपिका पदुकोन सध्या तिचा आगामी चित्रपट ‘ट्रिपल एक्स : द रिटर्न आॅफ एक्स्झांडर केज’ साठी चर्चेत आहे. सेटवरील काही फोटो, स्टिल्स, डिनर, आऊटींगचे फोटो ती तिच्या चाहत्यांसाठी अपलोड करत असते.

तिने नुकताच विन डिजेलसोबतचा एक स्टिल फोटो अपलोड केला आहे.  ती सध्या चित्रपटाची शूटिंग टोरँटो करत आहे. तिची चांगली मैत्रीण हिने कबूली दिली आहे की, चित्रपट अत्यंत उत्तम रितीने प्रेक्षकांसमोर येणार आहे.

कारण डिप्पी त्यासाठी खुप मेहनत घेत आहे. डिप्पीचा हॉलीवूडमधील हा प्रथमच चित्रपट असल्याने ती पूर्ण मेहनतीने सेरेनाची भूमिका करणार आहे. भारतीय प्रेक्षकांसोबतच तिची भूमिका राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रेक्षकांनाही आवडेल अशी अपेक्षा आहे.

deepika

Web Title: New Steel in 'Triple X'!