‘ट्रिपल एक्स’ मधील डिप्पीचा न्यु लुक लीक !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2016 10:37 IST2016-05-14T05:05:39+5:302016-05-14T10:37:39+5:30

 ‘ट्रिपल एक्स : द रिटर्न आॅफ एक्झांडर केज’ चित्रपटातील दीपिका पदुकोनचा न्यू लूक साऊथ कोरिया येथे लीक झाला आहे. ...

New leaked leak in 'Triple X'! | ‘ट्रिपल एक्स’ मधील डिप्पीचा न्यु लुक लीक !

‘ट्रिपल एक्स’ मधील डिप्पीचा न्यु लुक लीक !

 
ट्रिपल एक्स : द रिटर्न आॅफ एक्झांडर केज’ चित्रपटातील दीपिका पदुकोनचा न्यू लूक साऊथ कोरिया येथे लीक झाला आहे. या फोटोत दीपिका अतिशय स्टनिंग दिसत असून ती सेरेना युंगरच्या रूपात फारच अप्रतिम दिसत आहे.

या लीक झालेल्या क्लिपमध्ये विन डिजेल देखील त्याच्या एक्झांडर केजच्या अवतारात दिसत आहे. मुख्य चित्रपटातील तिच्या स्टीलपेक्षा हा अत्यंत वेगळा स्टिल वाटतो आहे. तिचा आत्तापर्यंत कधीही न पाहिलेला तिचा अवतार आपल्याला आश्चर्यचकित करतो आहे.

ती सध्या नॉर्थ अमेरिकेत चित्रपटाची शूटिंग करत आहे. तसेच तिने सोशल मीडियावर माईक बिस्पिंग आणि टोनी जा यांच्यासोबतचा एक फोटोही अपलोड केला आहे. हॉलीवूडपटातील इतर कोणत्याही अभिनेत्रीसारखी तिची लवचिकता यातून कळते आहे. 



Web Title: New leaked leak in 'Triple X'!