‘ माझा नवाब माझ्या यशाचे गमक ’

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2016 10:23 IST2016-05-04T04:53:30+5:302016-05-04T10:23:30+5:30

 आज बॉलीवूडमध्ये करिना कपूर खानने स्वत:चे जे स्थान निर्माण केले आहे ते तिच्या अभिनयाच्या जोरावर. तिचा प्रचंड चाहतावर्ग, अनेक ...

'My Nawab is the gimble of my success' | ‘ माझा नवाब माझ्या यशाचे गमक ’

‘ माझा नवाब माझ्या यशाचे गमक ’

 
ज बॉलीवूडमध्ये करिना कपूर खानने स्वत:चे जे स्थान निर्माण केले आहे ते तिच्या अभिनयाच्या जोरावर. तिचा प्रचंड चाहतावर्ग, अनेक यशस्वी चित्रपट तिने साकारले आहेत.

तिच्या काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या ‘की अ‍ॅण्ड का’ चे यशही तेवढेच कौतुकास्पद आहे. मात्र, करिना या सर्व यशाचे श्रेय स्वत:च्या कष्टाला किंवा परिश्रमाला देऊ इच्छित नाही तर ती हे श्रेय देतेय पती नवाब सैफ अली खानला.

वेल, बेबो खरंच ग्रेट. तुम्ही विचार कराल की ती असे का म्हणते आहे? तर यासाठी की, तिला त्याने लग्नानंतरही तिचे काम सुरू ठेवण्याची परवानगी दिली आणि तो तिला एका आदर्श पतीप्रमाणे नेहमी पाठिंबा देत असतो.

त्याच्या पाठिंब्यासमोर तिला तिचे कष्ट, परिश्रम काहीच वाटत नाहीयेत. हे देखील एका आदर्श पत्नीचेच लक्षण आहे.

Web Title: 'My Nawab is the gimble of my success'