पाहा, बर्थ डे गर्ल कल्की कोच्लिनचे कधीही न पाहिलेले फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:00 IST2018-01-10T09:16:50+5:302018-06-27T20:00:18+5:30

आपल्या दमदार अ‍ॅक्टिंगने प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री कल्की कोच्लिन हिचा आज(१० जानेवारी) वाढदिवस. कल्की केवळ एक गुणी अभिनेत्रीच नाही तर एक लेखिका सुद्धा आहे. फ्रेंच वडील आणि भारतीय आई लाभलेल्या कल्कीचे आजोबा मॉरिस कोल्चिन हे आयफेल टॉवर आणि स्टॅच्यू आॅफ लिबर्टीचे चीफ इंजिनिअर होते.

Look, never seen photos of Birthday Girl Kalki Kochlin! | पाहा, बर्थ डे गर्ल कल्की कोच्लिनचे कधीही न पाहिलेले फोटो!

पाहा, बर्थ डे गर्ल कल्की कोच्लिनचे कधीही न पाहिलेले फोटो!

ल्या दमदार अ‍ॅक्टिंगने प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री कल्की कोच्लिन हिचा आज(१० जानेवारी) वाढदिवस. कल्की केवळ एक गुणी अभिनेत्रीच नाही तर एक लेखिका सुद्धा आहे. फ्रेंच वडील आणि भारतीय आई लाभलेल्या कल्कीचे आजोबा मॉरिस कोल्चिन हे आयफेल टॉवर आणि स्टॅच्यू आॅफ लिबर्टीचे चीफ इंजिनिअर होते.
‘देव डी’साठी कल्किला बेस्ट सपोर्टींग अ‍ॅक्ट्रेसचा फिल्मफेअर अवार्ड मिळाला. यानंतर ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’,‘ये जवानी है दीवानी’,‘माय फ्रेंड पिंटो’,‘शैतान’,‘शंघाई’,‘एक थी डायन’ अशा अनेक चित्रपटांत ती दिसली.

Web Title: Look, never seen photos of Birthday Girl Kalki Kochlin!