​पाहा, ‘राय’चा फर्स्ट लूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2016 19:40 IST2016-05-03T14:10:34+5:302016-05-03T19:40:34+5:30

रामगोपाल वर्मा यांचा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट म्हणजे आगामी ‘राय’ हा चित्रपट. या चित्रपटाचा फर्स्ट लूक हजारो लोकांच्या साक्षीने नुकताच जारी झाला.

Look, First Look of 'Roy' | ​पाहा, ‘राय’चा फर्स्ट लूक

​पाहा, ‘राय’चा फर्स्ट लूक

मगोपाल वर्मा यांचा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट म्हणजे आगामी ‘राय’ हा चित्रपट. या चित्रपटाचा फर्स्ट लूक हजारो लोकांच्या साक्षीने नुकताच जारी झाला. विवेक ओबेरॉय या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. पूर्वाश्रमीचा माफिया डॉन मुथप्पा राय याच्या आयुष्यावर बेतलेल्या या चित्रपटात विवेक ओबेरॉय गँगस्टर लूकमध्ये आहे. ‘दी ग्रेटेस्ट गँगस्टर एव्हर’ ही चित्रपटाची टॅगलाईन आहे. या टॅगलाईनने सर्वांचेच कुतूहल शिगेला पोहोचले आहे. हिंसा, गुन्हेगारीचे जग मागे सोडून मुथप्पा राय आज गरिबाच्या कल्याणासाठी जगत आहेत. त्यांच्याच उपस्थितीत ‘राय’चा फर्स्ट लूक जारी झाला. तेव्हा बघा तर, रायचा फर्स्ट लूक
 



Web Title: Look, First Look of 'Roy'