कियारा-मुश्तफाचा जलवा...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:21 IST2017-04-25T12:23:58+5:302018-06-27T20:21:25+5:30

मुंबईत अलीकडेच पार पडलेल्या एका सोहळ्यात अभिनेत्री कियारा अडवाणी हिने मुश्तफा बर्मावाला याच्यासोबत परफॉर्मन्सेस सादर केले. त्या दोघांच्याही हॉट परफॉर्मन्सेसला प्रेक्षकांची प्रचंड दाद मिळाली. या दोघांचीही जोडी अतिशय स्टनिंग दिसत होती.

Kiara-Mushatafa Jalwa ...! | कियारा-मुश्तफाचा जलवा...!

कियारा-मुश्तफाचा जलवा...!

ंबईत अलीकडेच पार पडलेल्या एका सोहळ्यात अभिनेत्री कियारा अडवाणी हिने मुश्तफा बर्मावाला याच्यासोबत परफॉर्मन्सेस सादर केले. त्या दोघांच्याही हॉट परफॉर्मन्सेसला प्रेक्षकांची प्रचंड दाद मिळाली. या दोघांचीही जोडी अतिशय स्टनिंग दिसत होती.
कियाराने या सोहळयावेळी असा हॉट अंदाजात पोझ दिली.

Web Title: Kiara-Mushatafa Jalwa ...!