शाहरूख खानचा बर्थ डे सेलिब्रेट करण्यासाठी अलीबागला रवाना झाला खान परिवार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:06 IST2017-11-01T14:14:33+5:302018-06-27T20:06:36+5:30

बॉलिवूडचा किंग शाहरूख खान उद्या म्हणजेच २ नोव्हेंबर रोजी वयाचे ५२ वर्ष पुर्ण करीत आहे. त्याचा बर्थ डे स्पेशल करण्यासाठी खान परिवाराने बुधवारी जोरदार तयारी केली आहे.

Khan family left for Alibag to celebrate Shahrukh Khan's Birthday! | शाहरूख खानचा बर्थ डे सेलिब्रेट करण्यासाठी अलीबागला रवाना झाला खान परिवार!

शाहरूख खानचा बर्थ डे सेलिब्रेट करण्यासाठी अलीबागला रवाना झाला खान परिवार!

लिवूडचा किंग शाहरूख खान उद्या म्हणजेच २ नोव्हेंबर रोजी वयाचे ५२ वर्ष पुर्ण करीत आहे. त्याचा बर्थ डे स्पेशल करण्यासाठी खान परिवाराने बुधवारी जोरदार तयारी केली आहे.
नुकतेच पत्नी गौरी खान, मुलगी सुहाना, बहीण शहनाज लालारूख यांना गेटवे आॅफ इंडिया येथून अलीबागला जाताना बघण्यात आले होते. यावेळी सुहानाने व्हाइट नॉड टी-शर्टसह मॅचिंग हॉट पॅण्ट घातली होती. या लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.

Web Title: Khan family left for Alibag to celebrate Shahrukh Khan's Birthday!