अवॉर्ड सोहळ्यात अशा ग्लॅमरस अंदाजात दिसली करिना कपूर खान, पाहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:59 IST2018-01-13T11:06:47+5:302018-06-27T19:59:59+5:30

गेल्या ११ जानेवारी रोजी अभिनेत्री करिना कपूर खान एका अवॉर्ड इव्हेंटमध्ये पोहोचली होती. यावेळी करिनाचा अंदाज बघण्यासारखा होता. ती खूपच ग्लॅमरस दिसत होती.

Kareena Kapoor Khan looks like a glamorous version of the award ceremony, photo! | अवॉर्ड सोहळ्यात अशा ग्लॅमरस अंदाजात दिसली करिना कपूर खान, पाहा फोटो!

अवॉर्ड सोहळ्यात अशा ग्लॅमरस अंदाजात दिसली करिना कपूर खान, पाहा फोटो!

ल्या ११ जानेवारी रोजी अभिनेत्री करिना कपूर खान एका अवॉर्ड इव्हेंटमध्ये पोहोचली होती. यावेळी करिनाचा अंदाज बघण्यासारखा होता. ती खूपच ग्लॅमरस दिसत होती.
तैमूरच्या जन्मानंतर करिनाचे वजन खूपच वाढले होते. तिने मेहनत करून वजन घटविले असून, पुन्हा एकदा आपला ग्लॅमरस लूक प्राप्त केला आहे.

Web Title: Kareena Kapoor Khan looks like a glamorous version of the award ceremony, photo!