जॅकलिन फर्नांडिसचा हॉट अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:59 IST2018-01-16T11:07:28+5:302018-06-27T19:59:46+5:30

जॅकलिन फर्नांडिस मॉडल म्हणून करिअरला सुरुवात केली. जॅकने २००६ मध्ये मिस युनिव्हर्स श्रीलंकाचा किताब जिंकला आणि पुढे ती बॉलिवूडमध्ये आली. २००९ मध्ये जॅक एका मॉडेलिंग शोसाठी भारतात आली आणि इथलीच होऊन गेली. अमिताभ बच्चन आणि रितेश देशमुख यांच्या ‘अलादिन’ या चित्रपटासाठी तिने आॅडिशन दिली आणि हा चित्रपट तिला मिळाला.

Jacklin Fernandez's Hot Prediction | जॅकलिन फर्नांडिसचा हॉट अंदाज

जॅकलिन फर्नांडिसचा हॉट अंदाज

कलिन फर्नांडिस मॉडल म्हणून करिअरला सुरुवात केली. जॅकने २००६ मध्ये मिस युनिव्हर्स श्रीलंकाचा किताब जिंकला आणि पुढे ती बॉलिवूडमध्ये आली. २००९ मध्ये जॅक एका मॉडेलिंग शोसाठी भारतात आली आणि इथलीच होऊन गेली. अमिताभ बच्चन आणि रितेश देशमुख यांच्या ‘अलादिन’ या चित्रपटासाठी तिने आॅडिशन दिली आणि हा चित्रपट तिला मिळाला.
जॅकलिन फर्नांडिस मॉडल म्हणून करिअरला सुरुवात केली. जॅकने २००६ मध्ये मिस युनिव्हर्स श्रीलंकाचा किताब जिंकला आणि पुढे ती बॉलिवूडमध्ये आली. २००९ मध्ये जॅक एका मॉडेलिंग शोसाठी भारतात आली आणि इथलीच होऊन गेली. अमिताभ बच्चन आणि रितेश देशमुख यांच्या ‘अलादिन’ या चित्रपटासाठी तिने आॅडिशन दिली आणि हा चित्रपट तिला मिळाला.

Web Title: Jacklin Fernandez's Hot Prediction