विनोद खन्ना यांना भावपूर्ण श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:21 IST2017-04-28T06:28:58+5:302018-06-27T20:21:10+5:30

ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांच्या पार्थिवावर वरळी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. यावेळी बॉलिवूडसह, राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळी उपस्थित होती. विनोद खन्ना यांचा सर्वांत लहान मुलगा साक्षी खन्ना याने त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिली. अंत्यसंस्कारासाठी महानायक अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, गुलजार, कबीर बेदी, रंजित, सुभाष घई, ऋषी कपूर, रणधीर कपूर, दिया मिर्जा, रणदीप हुड्डा, चंकी पांडे, उदित नारायण, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यासह बॉलिवूड, राजकीय क्षेत्रांतील अनेक दिग्गज उपस्थित होते.

Hospice tribute to Vinod Khanna | विनोद खन्ना यांना भावपूर्ण श्रद्धांजली

विनोद खन्ना यांना भावपूर्ण श्रद्धांजली

येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांच्या पार्थिवावर वरळी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. यावेळी बॉलिवूडसह, राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळी उपस्थित होती. विनोद खन्ना यांचा सर्वांत लहान मुलगा साक्षी खन्ना याने त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिली. अंत्यसंस्कारासाठी महानायक अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, गुलजार, कबीर बेदी, रंजित, सुभाष घई, ऋषी कपूर, रणधीर कपूर, दिया मिर्जा, रणदीप हुड्डा, चंकी पांडे, उदित नारायण, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यासह बॉलिवूड, राजकीय क्षेत्रांतील अनेक दिग्गज उपस्थित होते.
गायक उदित नारायण हे विनोद खन्ना यांना श्रद्धांजली देण्यासाठी उपस्थिती नोंदवली होती.

Web Title: Hospice tribute to Vinod Khanna