हनीप्रीत बनलेल्या राखी सावंतसोबत बाबाने लावले ठुमके, पहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:11 IST2017-09-20T09:41:07+5:302018-06-27T20:11:50+5:30

बलात्कारी बाबा राम रहीमचे वादग्रस्त जीवन लवकरच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. या सिनेमाचे कास्टिंग पूर्ण झाले असून, राम रहीमच्या भूमिकेत संजय नेगी तर हनीप्रीतच्या भूमिकेत राखी सावंत दिसणार आहे. या चित्रपटातील एक गाणे नुकतेच शूट करण्यात आले असून, त्यात राखी सावंतने बाबा राम रहीमबरोबर लावलेले ठुकमे बघण्यासारखे आहेत.

Honeypreet made Rakhi Sawant with Baba Thamke, see photos! | हनीप्रीत बनलेल्या राखी सावंतसोबत बाबाने लावले ठुमके, पहा फोटो!

हनीप्रीत बनलेल्या राखी सावंतसोबत बाबाने लावले ठुमके, पहा फोटो!

ात्कारी बाबा राम रहीमचे वादग्रस्त जीवन लवकरच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. या सिनेमाचे कास्टिंग पूर्ण झाले असून, राम रहीमच्या भूमिकेत संजय नेगी तर हनीप्रीतच्या भूमिकेत राखी सावंत दिसणार आहे. या चित्रपटातील एक गाणे नुकतेच शूट करण्यात आले असून, त्यात राखी सावंतने बाबा राम रहीमबरोबर लावलेले ठुकमे बघण्यासारखे आहेत.
बॉलिवूडची कॉन्ट्रोव्हर्सी क्विन राखी सावंत हिंला चर्चेत राहण्याची चांगलीच कला अवगत आहे. त्यामुळेच सध्या तिचा आॅनस्क्रिन बनलेल्या बाबा राम रहीमसोबतचा रोमान्स सर्वत्र व्हायरल होत आहे.

Web Title: Honeypreet made Rakhi Sawant with Baba Thamke, see photos!