ग्रेट ग्रँड मस्ती ऑनलाईन लीक करणारे सापडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2016 16:08 IST2016-07-07T10:38:01+5:302016-07-07T16:08:01+5:30

ग्रेट ग्रँड मस्ती हा चित्रपट प्रदर्शित व्हायच्या जवळजवळ 15 दिवस आधी हा चित्रपट ऑनलाईन लीक झाला आहे. हा चित्रपट ...

Great Grand Freedom Finding Online Leak | ग्रेट ग्रँड मस्ती ऑनलाईन लीक करणारे सापडले

ग्रेट ग्रँड मस्ती ऑनलाईन लीक करणारे सापडले

रेट ग्रँड मस्ती हा चित्रपट प्रदर्शित व्हायच्या जवळजवळ 15 दिवस आधी हा चित्रपट ऑनलाईन लीक झाला आहे. हा चित्रपट लीक केल्याप्रकरणी पोलिसांनी नुकतीच 12 जणांना अटक केली आहे. दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे. पेन ड्राईव्हच्या माध्यमातून ग्रेट ग्रँड मस्ती या चित्रपटाची सेन्सॉर कॉपी लीक केल्याचा आरोप या 12 जणांवर आहे. मस्ती या चित्रपटाचा सिक्वल असलेल्या ग्रेट ग्रँड मस्ती या चित्रपटाच्या व्यवसायावर या गोष्टीचा परिणाम होणार यात काही शंकाच नाही. यामुळे चित्रपटाची प्रदर्शनाची तारीखही बदलण्यात आलेली आहे. हा चित्रपट 22 जुलैला प्रदर्शित होणार होता. पण आता हा चित्रपट 15 जुलैला प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

Web Title: Great Grand Freedom Finding Online Leak