कॉमेडी चित्रपट करायचाय -शिल्पा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2016 05:36 IST2016-01-16T01:12:19+5:302016-02-08T05:36:42+5:30

शिल्पा शेट्टीने आतापर्यंत अनेक चित्रपटात उत्तम कामगिरीचे सादरीकरण केले आहे. ती म्हणते की मला कॉमेडी चित्रपट करावयाचा आहे. मला ...

Comedy Movie - Shilpa | कॉमेडी चित्रपट करायचाय -शिल्पा

कॉमेडी चित्रपट करायचाय -शिल्पा

ल्पा शेट्टीने आतापर्यंत अनेक चित्रपटात उत्तम कामगिरीचे सादरीकरण केले आहे. ती म्हणते की मला कॉमेडी चित्रपट करावयाचा आहे. मला अद्याप मनोरंजक स्क्रिप्ट मिळालेल्या नाहीत. महिलांच्या संदर्भातील अनेक रोल मी केले. पण आता मला विचारले तर कॉमेडी चित्रपट करण्यास माझी पूर्ण तयारी आहे. भूमिकेतील तोच तोचपणा टाळण्यासाठी मला थोडीशी वेगळी भूमिका करण्याची इच्छा आहे.

Web Title: Comedy Movie - Shilpa