चंकी पांडेच्या पुतण्यांनी केले ग्लॅमरस फोटोशूट, पाहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:59 IST2018-01-16T14:22:23+5:302018-06-27T19:59:44+5:30

अभिनेता चंकी पांडे याचा पुतण्या अहान पांडे आणि पुतणी अलाना पांडे यांनी नुकतेच एक ग्लॅमर फोटोशूट केले असून, त्यातील काही फोटोज् समोर आले आहेत. या फोटोशूटमध्ये दोघांचाही अंदाज बघण्यासारखा आहे.

Chunky Pandey's statues made from glamorous photoshoot, see photo! | चंकी पांडेच्या पुतण्यांनी केले ग्लॅमरस फोटोशूट, पाहा फोटो!

चंकी पांडेच्या पुतण्यांनी केले ग्लॅमरस फोटोशूट, पाहा फोटो!

िनेता चंकी पांडे याचा पुतण्या अहान पांडे आणि पुतणी अलाना पांडे यांनी नुकतेच एक ग्लॅमर फोटोशूट केले असून, त्यातील काही फोटोज् समोर आले आहेत. या फोटोशूटमध्ये दोघांचाही अंदाज बघण्यासारखा आहे.
फोटोशूटमध्ये अहान-अलाना व्यतिरिक्त सुनील शेट्टीच्या मुलाची गर्लफ्रेंड तान्या श्रॉफ आणि दिग्दर्शक अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यपही बघावयास मिळत आहे.

Web Title: Chunky Pandey's statues made from glamorous photoshoot, see photo!