‘जेजे’ मध्ये चॉकलेट बॉय दिसतोय क्यूट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2016 14:36 IST2016-05-15T09:06:37+5:302016-05-15T14:36:37+5:30

 अनुराग बासू दिग्दर्शित ‘जग्गा जासूस’ चित्रपटाला शूटिंगच्या सुरूवातीपासूनच अनेक कारणांमुळे उशीर लागत गेला. आणि आता रणबीर-कॅटरिना यांच्या शूटिंगला कशी ...

Chocolate Boy Looks Cool in 'JJ' | ‘जेजे’ मध्ये चॉकलेट बॉय दिसतोय क्यूट!

‘जेजे’ मध्ये चॉकलेट बॉय दिसतोय क्यूट!

 
नुराग बासू दिग्दर्शित ‘जग्गा जासूस’ चित्रपटाला शूटिंगच्या सुरूवातीपासूनच अनेक कारणांमुळे उशीर लागत गेला. आणि आता रणबीर-कॅटरिना यांच्या शूटिंगला कशी तरी सुरूवात झाली आहे. ते दोघेही मोरोक्कोत सध्या शूटिंग करत आहेत.

चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान शूट करण्यात आलेले काही व्हिडीओज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. चित्रपटाचे आणखी एक विशेष म्हणजे यात बॉलीवूडचा चॉकलेट बॉय रणबीर कपूर  एकदम क्यूट दिसतो आहे.

त्याने काळ्या रंगाचा ट्राऊजर, पांढरा शर्ट, मरून रंगाचे स्वेटर, हिरव्या रंगाचे जॅकेट अशा शाळेच्या युनिफॉर्ममध्ये दिसत आहे. वेल, मग उगीच का कॅट त्याच्या प्रेमात पडली? 

Web Title: Chocolate Boy Looks Cool in 'JJ'