‘शेफ’ सैफ अली खानची हिरोईन पद्मप्रियाचे काही खास फोटो, फक्त आपल्यासाठी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:09 IST2017-10-06T08:42:48+5:302018-06-27T20:09:14+5:30

सैफ अली खान स्टारर ‘शेफ’ हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटात सैफ अली खानसोबत दिसतोय एक नवा चेहरा. हा नवा चेहरा म्हणजे, अभिनेत्री पद्मप्रिया. बॉलिवूडमध्ये हे नाव नवे आहे. पण साऊथमध्ये या नावाला ओळखीची गरज नाही.

'Chef' Saif Ali Khan's Heroine Padmapriya Special Photos, Only for You! | ‘शेफ’ सैफ अली खानची हिरोईन पद्मप्रियाचे काही खास फोटो, फक्त आपल्यासाठी!

‘शेफ’ सैफ अली खानची हिरोईन पद्मप्रियाचे काही खास फोटो, फक्त आपल्यासाठी!

फ अली खान स्टारर ‘शेफ’ हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटात सैफ अली खानसोबत दिसतोय एक नवा चेहरा. हा नवा चेहरा म्हणजे, अभिनेत्री पद्मप्रिया. बॉलिवूडमध्ये हे नाव नवे आहे. पण साऊथमध्ये या नावाला ओळखीची गरज नाही.
२००४ मध्ये करिअर सुरु करणाºया पद्मप्रियाने आत्तापर्यंत ५० चित्रपटांत काम केले आहे.

Web Title: 'Chef' Saif Ali Khan's Heroine Padmapriya Special Photos, Only for You!