​ कॅट म्हणते, गत दोन वर्षे कठीण गेलीत पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2016 18:19 IST2016-09-07T12:48:05+5:302016-09-07T18:19:35+5:30

गत दोन वर्षे अतिशय वाईट गेलीत, हे शब्द आहेत कॅटरिना कैफ हिचे. ‘मेरे लिए मुश्किल वक्त था, मगर मेरी ...

CAT says, it's been difficult for two years but ... | ​ कॅट म्हणते, गत दोन वर्षे कठीण गेलीत पण...

​ कॅट म्हणते, गत दोन वर्षे कठीण गेलीत पण...

दोन वर्षे अतिशय वाईट गेलीत, हे शब्द आहेत कॅटरिना कैफ हिचे. ‘मेरे लिए मुश्किल वक्त था, मगर मेरी फिल्मे इसका कारण नहीं है. यह दुसरे कारणों से मेरे लिए  मुश्किल रहा. जैसा कि जिंदगी करती है, यह आपको उस वक्त में ले जाकर खडी कर देती है और आप बस देखत रहते है, ये कहां ले जाती है...’असे एका मुलाखतीत कॅटरिना म्हणाली.अर्थात याबाबत तपशीलवार सांगण्यास तिने नकार दिला. ती दोन वर्षे कठीण होती. पण यातून मला खूप काही शिकायला मिळाले, हे सांगायला मात्र ती विसरली नाही.  कॅटरिना कैफचे अलीकडचे काही चित्रपट बॉक्स आॅफिसवर दणकून आपटले. त्यातच रणबीर कपूरसोबत तिचे ब्रेकअप झाले. यातून कॅट बºयापैकी सावरलीय. आता तिचा ‘बार बार देखो’ हा चित्रपट येतो आहे...हा चित्रपट कॅटला कसे यश मिळवून देतो, ते बघूच!!
 

Web Title: CAT says, it's been difficult for two years but ...