मॉडलिंग दिवसांमध्ये अशी दिसायची बिपाशा बसू, पाहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:00 IST2018-01-07T11:50:17+5:302018-06-27T20:00:43+5:30

मॉडलिंगमधून अभिनय क्षेत्रात आलेली अभिनेत्री बिपाशा बसू ३९ वर्षांची झाली आहे. बिपाशाचा जन्म ७ जानेवारी १९७९ मध्ये दिल्ली येथे एका बंगाली फॅमिलीमध्ये झाला. तिचे सुरुवातीचे शिक्षण दिल्ली येथील नेहरू प्लेसस्थित एपीजे हायस्कूलमध्ये झाले. त्यानंतर हा परिवार कोलकाता येथे शिफ्ट झाला.

Bipasha Basu looks like this in modeling days, see photo! | मॉडलिंग दिवसांमध्ये अशी दिसायची बिपाशा बसू, पाहा फोटो!

मॉडलिंग दिवसांमध्ये अशी दिसायची बिपाशा बसू, पाहा फोटो!

डलिंगमधून अभिनय क्षेत्रात आलेली अभिनेत्री बिपाशा बसू ३९ वर्षांची झाली आहे. बिपाशाचा जन्म ७ जानेवारी १९७९ मध्ये दिल्ली येथे एका बंगाली फॅमिलीमध्ये झाला. तिचे सुरुवातीचे शिक्षण दिल्ली येथील नेहरू प्लेसस्थित एपीजे हायस्कूलमध्ये झाले. त्यानंतर हा परिवार कोलकाता येथे शिफ्ट झाला.
बिपाशाने अल्पावधीतच मॉडलिंग क्षेत्रात भरारी घेतली.

Web Title: Bipasha Basu looks like this in modeling days, see photo!