बेबो म्हणते,‘रणवीर खरा सुपरहिरो तर सोनम बॉलीवूडची क्लिओपात्रा’

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2016 10:08 IST2016-07-07T04:38:14+5:302016-07-07T10:08:14+5:30

 करिना कपूर खान ही लवकरच आई होणार आहे. त्यामुळे सध्या ती खुप खुश आहे. ती एका ब्रँडेड मासिकाच्या कव्हर ...

Bebo says, 'Ranveer is a true superhero and Sonam Bollywood's Cleopatra' | बेबो म्हणते,‘रणवीर खरा सुपरहिरो तर सोनम बॉलीवूडची क्लिओपात्रा’

बेबो म्हणते,‘रणवीर खरा सुपरहिरो तर सोनम बॉलीवूडची क्लिओपात्रा’

 
रिना कपूर खान ही लवकरच आई होणार आहे. त्यामुळे सध्या ती खुप खुश आहे. ती एका ब्रँडेड मासिकाच्या कव्हर पेजवर दिसत आहे. तिचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे.

त्यात ती एका ‘रॅपीड अ‍ॅण्ड फायर’ मालिकेच्या प्रश्नांची उत्तरे देताना दिसते आहे. तिने स्वत:ला ‘मिस फुट इन माऊथ!’, सैफ अली खानला ‘हजबंड मटेरिअल’, रणवीर सिंग ‘रिअल सुपरहिरो’व ‘जंपिंग जॅक आॅफ बॉलीवूड’, दीपिका पदुकोन ‘ बेस्ट बॉडी’ तर सोनम कपूर ही बॉलीवूडची ‘क्लिओपात्रा’ म्हणून तिने प्रत्येकाला टॅग्ज दिले.

ranveer & deepika

Web Title: Bebo says, 'Ranveer is a true superhero and Sonam Bollywood's Cleopatra'