अनुष्काचा ‘फिलौरी’ तील प्लेफुल लुक !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2016 14:47 IST2016-05-15T09:17:44+5:302016-05-15T14:47:44+5:30

अनुष्का शर्मा सध्या ‘सुल्तान’ नंतर तिच्या दिग्दर्शनाच्या क्षेत्राकडे वळली आहे. सुल्तानची शूटींग संपली असून अनुष्का आता ‘फिलौरी’ च्या शूटिंगमध्ये ...

Anushkaa 'Fillori' playful look! | अनुष्काचा ‘फिलौरी’ तील प्लेफुल लुक !

अनुष्काचा ‘फिलौरी’ तील प्लेफुल लुक !

ुष्का शर्मा सध्या ‘सुल्तान’ नंतर तिच्या दिग्दर्शनाच्या क्षेत्राकडे वळली आहे. सुल्तानची शूटींग संपली असून अनुष्का आता ‘फिलौरी’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त असणार आहे. तिने नुकताच एक फोटो सोशल मीडियावर अपलोड केलेला आहे.

ज्यात ती अतिशय बबली दिसते आहे. खरंतर अनुष्का तिच्या स्टाईल स्टेटमेंट, अ‍ॅटीट्यूड आणि निरागस अभिनयामुळे ओळखली जाते. तसेच त्यामुळे तिचा चाहतावर्गही प्रचंड मोठा आहे. ‘फिलौरी’ हा चित्रपट रोमँटिक कॉमेडी असणार आहे.  

चित्रपटाची नेमकी कथा कशी आहे हे अद्याप कळाले नाही. ‘फिलौरी’ हा निर्मितीक्षेत्रातील अनुष्काचा दुसरा चित्रपट आहे. ती मागील वर्षी ‘एनएच 10’ वेळी निर्मितीक्षेत्रात पाऊल ठेवले होते.

anushka

Web Title: Anushkaa 'Fillori' playful look!