एमी जॅक्सनच्या हॉट अदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:56 IST2018-02-21T11:04:13+5:302018-06-27T19:56:35+5:30

एमीने २०१२ मध्ये ‘एक दिवाना था’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. सिनेमात तिने राज बब्बर यांचा मुलगा प्रतीक बब्बर याच्याबरोबर स्क्रीन शेअर केली होती. त्यानंतर एमी ‘सिंग इज ब्लिंग’, ‘फ्रीकी अली’ या सिनेमांमध्ये दिसली होती. त्याचबरोबर २०१६ मध्ये तिने ‘देवी’ या साउथ सिनेमामध्येही काम केले होते. लवकरच एमीचा ‘2.0’ हा सिनेमा रिलीज होणार आहे.

Amy Jackson's Hot Paid | एमी जॅक्सनच्या हॉट अदा

एमी जॅक्सनच्या हॉट अदा

मीने २०१२ मध्ये ‘एक दिवाना था’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. सिनेमात तिने राज बब्बर यांचा मुलगा प्रतीक बब्बर याच्याबरोबर स्क्रीन शेअर केली होती. त्यानंतर एमी ‘सिंग इज ब्लिंग’, ‘फ्रीकी अली’ या सिनेमांमध्ये दिसली होती. त्याचबरोबर २०१६ मध्ये तिने ‘देवी’ या साउथ सिनेमामध्येही काम केले होते. लवकरच एमीचा ‘2.0’ हा सिनेमा रिलीज होणार आहे.
एमीने २०१२ मध्ये ‘एक दिवाना था’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. सिनेमात तिने राज बब्बर यांचा मुलगा प्रतीक बब्बर याच्याबरोबर स्क्रीन शेअर केली होती. त्यानंतर एमी ‘सिंग इज ब्लिंग’, ‘फ्रीकी अली’ या सिनेमांमध्ये दिसली होती. त्याचबरोबर २०१६ मध्ये तिने ‘देवी’ या साउथ सिनेमामध्येही काम केले होते. लवकरच एमीचा ‘2.0’ हा सिनेमा रिलीज होणार आहे.

Web Title: Amy Jackson's Hot Paid