अमृता अरोराच्या बर्थ डे पार्टीत मलाइका अरोरा अन् करिना कपूरचा दिसला जलवा, पाहा फोटो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:58 IST2018-01-31T09:36:54+5:302018-06-27T19:58:28+5:30
बॉलिवूड अभिनेत्री अमृता अरोरा आज ४० वर्षांची झाली असून, नुकताच तिने तिचा वाढदिवस साजरा केला. ३१ जानेवारी १९८१ ला जन्मलेली अमृता हॉट अभिनेत्री मलाइका अरोराची लहान बहीण आहे.

अमृता अरोराच्या बर्थ डे पार्टीत मलाइका अरोरा अन् करिना कपूरचा दिसला जलवा, पाहा फोटो!
ब लिवूड अभिनेत्री अमृता अरोरा आज ४० वर्षांची झाली असून, नुकताच तिने तिचा वाढदिवस साजरा केला. ३१ जानेवारी १९८१ ला जन्मलेली अमृता हॉट अभिनेत्री मलाइका अरोराची लहान बहीण आहे.
अमृताचा ४०वा वाढदिवस स्पेशल करण्यासाठी तिच्या फॅमिली मेंबर आणि फ्रेंड सर्कलनी काहीच कमतरता ठेवली नाही.
![]()
अमृताचा ४०वा वाढदिवस स्पेशल करण्यासाठी तिच्या फॅमिली मेंबर आणि फ्रेंड सर्कलनी काहीच कमतरता ठेवली नाही.